शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

जखमी अजगराला शस्त्रक्रियेने जीवदान

By admin | Updated: January 25, 2017 00:09 IST

विभागीय आयुक्तांच्या शासकीय निवास्थानाजवळ पकडण्यात आलेल्या अजगराला इजा झाली होती.

जंगलात सोडले : पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे उपचारअमरावती : विभागीय आयुक्तांच्या शासकीय निवास्थानाजवळ पकडण्यात आलेल्या अजगराला इजा झाली होती. तेव्हा सर्पमित्रांनी त्याला जीवदान मिळावे याकुरता त्याच्या उपचारासाठी येथील जिल्हापशू सर्वचिकित्सालयाच्या आणण्यात आले होते. पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या चमुने त्या अजगरावर शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान दिले. शस्त्रक्रियेनंतर त्याला काही तास दवाखान्यात ठेवल्यानंतर त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. विभागीय आयुक्त जे.पी गुप्ता यांच्या शासकीय बँगल्यानजीक १७ जानेवारी रोजी एक अजगर निघाला. याच परिसरात दुसऱ्या दिवशी आणखी एक अजगर निघाला होता. त्यातील एका अजगराला इजा झाली होती. यंदाची पहिली शस्त्रक्रियाअमरावती : त्याला टिचेस देण्यात आले. दुसऱ्या अजगरावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अजगर पकडताना दोघांनाही इजा झाली. अंदाजे १५ फूट लांब त्या अजगराच्या मणक्याला(स्पाईनल स्कॉडला) डॉक्टरांना चमुला फ्रॅक्चर आढळले. त्याच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याला ओषधी देऊन त्याला बॅनडेज बांधण्यात आले. या वर्षातील अजगरावर झालेली ही पहिलीच शस्त्रक्रिया होती.शस्त्रक्रिया ही सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पशुसर्व चिकित्सालय आर.एस.पेठे, पशुधन विकास अधिकारी शंकर मुत्तेलवार, पंकज रवाळे, अनिल किटुकले आदी डॉक्टरांनी केली. उपचारानंतर अजगराला वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यांनी सदर त्याला जंगलात सोडल्याची माहिती आहे. सदर अजगराच्या स्पाईनल स्कॉडमध्ये फ्रॅक्चर आढळले होेते. डॉक्टरांच्या चमुने त्यावर यशस्वी शस्त्रक्रि या करून वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. दुसऱ्या दिवशीही जखमी अजगरावर उपचार करण्यात आला. - राजेंद्र पेठे, सहयक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा, सर्वपशु चिकित्सालय