शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

अधिकार्‍यांच्या वाहनांवर अद्यापही पिवळेच दिवे

By admin | Updated: May 15, 2014 02:18 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासकीय वाहनांवर फ्लॅशरविना निळा दिवा लावणे बंधनकारक केले असले तरी जिल्ह्यात ..

अमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासकीय वाहनांवर फ्लॅशरविना निळा दिवा लावणे बंधनकारक केले असले तरी जिल्ह्यात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस विभागाच्या काही वाहनांवर अद्याप अंबर दिवाच दिसून येत आहे.यावर आरटीओंनी अद्यापही कारवाई केलेली नाही. निळा दिवा उपलब्ध नसल्यास सध्याचा दिवा झाकून टाकणे किंवा तो काढून टाकणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.प्रशासकीय अधिकार्‍यांच्या वाहनांवर अंबर दिवा लावण्यात येत होता. सरकारी वाहनांवरील दिव्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल झाली होती.मागील वर्षी १0 डिसेंबर रोजी त्यासंदर्भात निकाल लागला. त्यानुसार आता अंबर दिव्याऐवजी फ्लॅशरविना निळा दिवा लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार कायद्याचा भंग करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांवर कारवाईची तरतूद करण्यात आलेली आहे.यासंदर्भात शासनाकडून अधिसूचना जारी केली आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात प्रादेशिक परिवहन विभागाने दिवा बदलविण्यासंदर्भात पत्र अधिकार्‍यांना दिले होते. त्यानुसार महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, वन विभाग, महापालिका व अन्य विभागांना अंमलबजावणीसाठी निर्देश दिले आहेत. अधिकार्‍यांनी वाहनांवरील दिवा बदलविला नाही. निळा दिव्याची मागणी परिवहन सेवा व मोटार परिवहन विभागाकडे करायची आहे. (प्रतिनिधी)