शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

चाकावरचं आयुष्य अद्यापही अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:15 IST

हाथ साबूत पण चालता येत नाही़ दररोज आपली दिनचऱ्या पूर्ण सांभाळत येणाºया प्रत्येक दिवसाचे स्वागत चाकावरच्या आयुष्यावर काढण्याचे बळ मागील ३० वर्षांपासून मिळत असले तरी लालफीतशाईच्या दुर्लक्षामुळे हतबल होण्याची वेळ तिच्यावर आली आहे़

ठळक मुद्देएक संघर्ष : लालफीतशाई गांधारीच्या भूमिकेत

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : हाथ साबूत पण चालता येत नाही़ दररोज आपली दिनचऱ्या पूर्ण सांभाळत येणाºया प्रत्येक दिवसाचे स्वागत चाकावरच्या आयुष्यावर काढण्याचे बळ मागील ३० वर्षांपासून मिळत असले तरी लालफीतशाईच्या दुर्लक्षामुळे हतबल होण्याची वेळ तिच्यावर आली आहे़तालुक्यातील जुना धामणगाव हे सात हजार लोकवस्तीचे गाव. येथील सुरेखा ज्ञानेश्वर बोरकर हिची संघर्षाची गाथा अनेकांच्या डोळ्यात अश्रु आणणारी आहे़ सुरेखा दोन वर्षांची असताना तिला पायाने चालता येत नसल्याचे जन्मदात्याच्या लक्षात आल़ तेव्हापासून ३० वर्षे तिला दुरुस्त करण्याची जन्मदात्याची जगावेगळी धडपड सुरू आहे़केवळ पायाच्या टाचेचा आजारलहाणपणी चालता येत नसल्याने वडिलांनी नागपूर येथे शासकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले़ तद्नंतर एकापेक्षा एक मोठ्या रूग्णालयात तिच्या पायाच्या उपचारासाठी धडपड सुरू आहे़ केवळ पायाच्या टाचेचा आजार असल्याने अद्यापपर्यंत महागडा उपचार पैशाअभावी झाला नसल्याचे हातावर आणून पानावर खाणाऱ्या सुरेखाच्या वडिलांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले़हवाय आधार : सुरेखा ही अत्यंत हुशार व कर्तबगार मुलगी आहे़ गावात चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर येथीलच अशोक विद्यालयात इयत्ता दहावीपर्यंत तिचे शिक्षण पूर्ण झाले़ पुढील शिक्षणासाठी कोणताही आधार मिळाला नाही़ ती स्वत: आपली दैनंदिन कामे आटपून वृत्तपत्र वाचणे, अनेक लेखकांच्या कथा व पुस्तके वाचण्याचा छंद तिने जोपासला आहे़प्रशासन कधी देणार लक्ष?राज्य व केंद्र शासनाच्या दिव्यांगांकरिता अनेक योजना आहेत़ मात्र, सुरेखाला केवळ अर्थसहाय्य योजनेअंतर्गत सहाशे रूपये अनुदान मिळते़ प्रशासनाने आपल्याकडे लक्ष द्यावे, अशी कैफियत तिने मांडली़