शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

६० फूट खोल विहिरीतून वाचविले अजगराचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:08 IST

६० फूट खोल विहिरीत पडलेल्या अजगराला सुखरूप बाहेर काढून सर्पमित्रांनी जीवदान दिले.

ठळक मुद्देदर्यापुरातील घटना : वैद्यकीय उपचारासाठी वसा संस्थेच्या स्वाधीन

आॅनलाईन लोकमतअमरावती : ६० फूट खोल विहिरीत पडलेल्या अजगराला सुखरूप बाहेर काढून सर्पमित्रांनी जीवदान दिले. दर्यापुरातील रजतपुरा येथील रहिवासी निरतकर यांच्या घराच्या आवारात जुन्या विहिरीत अजगर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देत होता. वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी त्याच्या उपचारासाठी पुढाकार घेतला आहे.मुरली निरतकर यांच्याकडील विहिरीत कोंबडीचे पिल्लू पडले होते. त्यामुळे त्यांनी डोकावून पाहिले असता, अजगर आढळून आला. त्यांनी सर्पमित्र विशाल ठाकूर व राज वानखडे यांना बोलावले. परिस्थिती ओळखून विशाल दोराच्या साहाय्याने स्वत: विहिरीत उतरला आणि त्यानेच सुस्त पडलेल्या अजगराला शिताफीने बाहेर काढले. पशू चिकित्सालयात पशुधन विकास अधिकारी उफाळे यांनी उपचार केले. दुसºया दिवशी उपवनसरंक्षक हेमंतकुमार मिणा यांच्या निर्देशानुसार शिकार प्रतिबंधक पथकाचे वीरेन उज्जैनकर यांनी अजगराला ताब्यात घेतले.पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रयत्न फळालास्थानिक किशोरनगरात माकडाचे पिल्लू आपसी लढाईतून कुत्र्यांच्या तावडीत सापडले व गंभीर जखमी झाले. वन्यप्रेमी संजय बोरकर व अभिजित लहुकर माकडाच्या मदतीला धावले. पिल्लाला पशुवैद्यक पोटफोडे यांच्याकडे नेले. दीड तासाची सर्जरी करण्यात आली. पुढील अन्न, औषध, व उपचार अमरावती येथील द्राक्षवेल नेचर फ्रेंड ग्रुप करीत आहे.