शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

अनुदानासाठी जिल्हा ग्रंथालय संघाचा एल्गार

By admin | Updated: November 15, 2014 22:40 IST

राज्य शासनाने जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र, कोषागार कार्यालयाने अनुदान वितरणात आडकाठी आणल्यामुळे ग्रंथालयांची अडचण झाली आहे.

अमरावती : राज्य शासनाने जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र, कोषागार कार्यालयाने अनुदान वितरणात आडकाठी आणल्यामुळे ग्रंथालयांची अडचण झाली आहे. त्यामुळे रखडलेले अनुदान त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी जिल्हाभरातील ग्रंथालयचालकांनी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन केले .जिल्ह्यातील ग्रंथालय आणि वाचनालयांना शासनामार्फत दिले जाणारे अनुदान अद्यापपर्यंत मिळाले नव्हते. अनुदानासाठी गं्रथालय चालक व संबधित विभागाने सतत पाठपुरावा केल्यानंतर शासनाने अनुदान उपलब्ध करून दिले. उपलब्ध अनुदानाची रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात गेल्या तीन महिन्यांपासून पडून आहेत. हे अनुदान संबंधित ग्रंथालय चालकांना हमीपत्रावर देण्यात यावे, असे पत्र संचालकांनी दिले. परंतु अनुदान न मिळाल्याने तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. याशिवाय ग्रंथालयाचे प्रशासकीय कामकाज ठप्प पडले आहे. अनुदानासाठी सतत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतरही दखल न घेतल्याने रखडलेले अनुदान त्वरित देण्यात यावे, यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सादर करून अनुदानाचा तिढा सोडविण्याची मागणी केली. आंदोलनात जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुरेश देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, कार्यवाहक राम देशपांडे, गणेश मानकर, प्रमोद गिरनाळे, संजय धर्माळे, चंद्रशेखर तरारे, नंदकिशोर ओलिवकर, चरणदास यावतकर, अमित निकम, दादाराव कडू, जुनेद पटेल, गजानन घेवारे, श्रीकृष्ण भातकुलकर, मनोज वाघमारे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)