शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी जाणल्या समस्या

By admin | Updated: October 5, 2016 00:23 IST

येथे आ. वीरेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती, तालुका जलयुक्त शिवार योजना आढावा, ..

अधिकाऱ्यांना सूचना : नांदगावात समन्वय समितीची सभानांदगाव खंडेश्वर : येथे आ. वीरेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती, तालुका जलयुक्त शिवार योजना आढावा, तालुका तक्रार निवारण समितीची सभा सोमवारी घेण्यात आली. यात जगताप यांनी गावागावांतील जनसमस्या जाणून घेतल्या. त्यांचा निपटारा होण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी इंदिरा आवास, पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांच्या यादीतून सुटलेली गावे, नांदगाव पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेला विद्युत पुरवठ्याची समस्या, सुकळी येथील खचलेल्या विहिरींचे अनुदान, कृषी पंपाचा वीजपुरवठा, अडगाव बु. येथील खचलेल्या विहिरीचे १२ महिन्यांपासून रखडलेले अनुदान, १४ व्या वित्त आयोगाच्या तरतुदीबाबत सरपंच, सचिवांशी चर्चा, वेणी (गणेशपूर) ते मंगरुळ चवाळा रस्ता दुरुस्ती, वस्ती सुधार व पारधी घरकूल योजना आदी विषयावर चर्चा झाली. यावेळी मंचावर आ.वीरेंद्र जगताप, गटविकास अधिकारी सूरज गोहाड, जि. प. सदस्य संगीता सवाई, पं.स. सदस्य सुधीर पाटेकर, सुधाकर डोंगरे, सविता सवाई, नगराध्यक्ष अक्षय पारसकर हे होते. चार तास चाललेल्या या सभेत तालुक्यातील सरपंच, सचिव, ग्रामसेवक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अरविंद काळमेघ, जि. प.चे शाखा अभियंता आर. जे. बारेदार, विद्युत वितरण कंपनीचे सचिन पंचबुद्धे, नगर पंचायतचे मुख्याधिकारी नीलेश जाधव, जि.प. उपअभियंता आर. जे.पवार व विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)तहसील कार्यालयाला कुलूपआज तहसीलदार, नायब तहसीलदार, अधिकारी संघटना, महसूल कर्मचारी संघटनेचे लेखणीबंद आंदोलन सुरी होते. तहसील कार्यालयाला कुलूप होते. सोमवारी आयोजित केलेल्या दक्षता समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समिती व महाराजस्व अभियानची सभा झाली नाही.