शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावातील निकृष्ट डाळीचा प्रश्न विधानसभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:40 IST

अंजनगावात वितरीत करण्यात येत असलेल्या निकृष्ट चणा डाळीचा प्रश्न आ. रमेश बुुंदिले हे विधानसभेत उपस्थित करणार आहेत. त्यांच्या पत्रावर संबंधित पुरवठादार कंपनीवर कारवाईचे नागरी पुरवठा मंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली. निकृष्ट डाळीचे वितरण होत असल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने उजेडात आणला होता.

ठळक मुद्देरमेश बुंदिले : नागरी पुरवठा मंत्र्याना दिले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : अंजनगावात वितरीत करण्यात येत असलेल्या निकृष्ट चणा डाळीचा प्रश्न आ. रमेश बुुंदिले हे विधानसभेत उपस्थित करणार आहेत. त्यांच्या पत्रावर संबंधित पुरवठादार कंपनीवर कारवाईचे नागरी पुरवठा मंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली. निकृष्ट डाळीचे वितरण होत असल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने उजेडात आणला होता.राज्य शासनाच्यावतीने दारिद्र्यरेषेखालील, अंत्योदय लाभार्थींना एक वर्षापूर्वी तूर डाळीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये चणा डाळीचे वाटप होणार होते. तथापि, त्याचे वितरण जून महिन्यात करण्यात आले. जिल्हास्तरावरून डाळ तपासण्याची तसदी न घेता ती पाकिटे ग्रामीण व शहरी भागात पाठवून दिली. रेशन दुकानावरून घरी नेलेल्या डाळीची पाकिटे फोडली असता, डाळ एकमेकाला चिकटून घट्ट गोळा झाल्या होता. त्यातच त्यामध्ये दुर्गंधी येत होती. जागरूक नागरिकांच्या मदतीने ‘लोकमत’ने ही वस्तुस्थिती लोकदरबारात मांडली. निकृष्ट डाळीचे वाटप बंद करण्यात आले. मात्र, वरिष्ठ अधिकारी तसेच गोडाऊन कीपर उडवाउडवीची उत्तरे देऊन एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार करीत होते.दरम्यान, आमदार रमेश बुंदिले यांनी निकृष्ट चणा डाळ अन्न व पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढ्यात मांडली आणि लेखी पत्र देऊन कारवाईची मागणी केली. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचे आ. बुंदिले म्हणाले. हा प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदारांच्या पुढच्या पावलाकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आता शासन स्तरावरून कारवाईची अपेक्षा आहे.