शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चार नगरपंचायतींच्या प्रभागासाठी आरक्षण सोडत

By admin | Updated: August 21, 2015 00:51 IST

जिल्ह्यात एप्रिल २०१५ स्थापित चार नगरपंचायतीच्या प्रत्येकी १७ प्रभागासाठी गुरुवारी बचत भवनात आरक्षण सोडत काढण्यात आली.

अमरावती : जिल्ह्यात एप्रिल २०१५ स्थापित चार नगरपंचायतीच्या प्रत्येकी १७ प्रभागासाठी गुरुवारी बचत भवनात आरक्षण सोडत काढण्यात आली. २४ आॅगष्टला ही यादी मतदारांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येणार आहे. यावर ३१ आॅगष्टपर्यंत आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या आहेत. ४ सप्टेंबरला सुनावनी झाल्यावर जिल्हाधिकारी ९ सप्टेंबरला अंतिम अधिसूचना प्रसिध्द करणार आहे.उपजिल्हा निवडणूक अधिकारी गजानन बावने यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरविकास) ए.जी. तडवी तसेच तिवसा, भातकुली, धारणी व नांदगाव खंडेश्वर या नगरपंचायतीचे प्रशासक तसेच या नगरातील नागरीक यांच्या उपस्थितीत बचत भवनात ही सोडत काढण्यात आली. यामध्ये भातकुली नगर पंचायतीच्या वार्ड क्र.१ मध्ये ्नुजाती, २ ना.मा.प्र. स्त्री राखीव, ३ नामाप्र, ४ सर्वसाधारण स्त्री राखीव, ५ सर्वसाधारण स्त्री राखीव, ६ सर्वसाधारण, ७ सर्व साधारण, ८ अनु. जमाती स्त्री, ९ नामाप्र स्त्री, १४ नामाप्र स्त्री, १५ अनु.जाती, १६ नामाप्र, १७ अनु. जाती स्त्री राखीव आहे.नांदगांव खंडेश्वर नगर पंचायतीच्या वार्ड क्र. १ मध्ये नामाप्र स्त्री, २ मध्ये सर्वसाधारण, ३ नामाप्र, ४ अनु. जमाती स्त्री, ५ सर्वसाधारण, ६ नामाप्र स्त्री, ७ सर्वसाधारण स्त्री, ८ अनु. जमाती स्त्री, ९ सर्वसाधारण, १० सर्व साधारण स्त्री, ११. नामाप्र स्त्री, १२. अनु. जाती, १३ सर्व साधारण स्त्री, १४ सर्व साधारण, १५ अनु. जाती स्त्री, १६ सर्वसाधारण, १७ मध्ये नामाप्र आरक्षण आहे.तिवसा नगर पंचायतमध्ये वार्ड क्र.१ अनु. जाती, २ सर्वसाधारण ३. अनु. जाती स्त्री, ४. अनु. जमाती स्त्री, ५. सर्वसाधारण स्त्री, ६. नामाप्र, ७. सर्वसाधारण, ८. अनु. जाती स्त्री, ९. नामाप्र स्त्री, १०. नामाप्र स्त्री, ११. सर्वसाधारण, १२, अनु जाती, १३ नामाप्र, १४ नामाप्र स्त्री, १५ सर्वसाधारण स्त्री, १६ सर्वसाधारण स्त्री, १७ मध्ये सर्वसाधारण आरक्षण आहे. धारणी नगरपंचायतीच्या प्रभाग क्र.१ मध्ये अनु.जमाती आरक्षण आहे. २ मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, ३ सर्वसाधारण, ४ अनु. जाती, ५ अनु जाती स्त्री, ६ अनुसूचित जमाती, ७ अनु जमाती स्त्री, ८ नामाप्र स्त्री, ९. नामाप्र स्त्री, १० सर्व साधारण, ११ नामाप्र स्त्री, १२ सर्वसाधारण, १३ सर्वसाधारण स्त्री, १४. नामाप्र, १५ नामाप्र १६ नामाप्र स्त्री व प्रभाग क्रमांक १७ मध्ये सर्वसाधारण स्त्री आरक्षण आहे. (प्रतिनिधी)