शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

यशोमतींचे नेतृत्त्व पुन्हा एकवार सिद्ध

By admin | Updated: December 1, 2015 01:22 IST

नवनिर्मित तिवसा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या राजकन्या नीळकंठ खाकसे यांची नगराध्यक्षपदी

काँग्रेसची सत्ता : नगराध्यक्षपदी राजकन्या खाकसे, उपाध्यक्ष वैभव वानखडे तिवसा : नवनिर्मित तिवसा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या राजकन्या नीळकंठ खाकसे यांची नगराध्यक्षपदी अविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत वैभव सतीश वानखडे यांनी ११ मते मिळवून विजय संपादन केला. सोमवारी त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.उपनगराध्यक्ष पदासाठी वैभव वानखडे आणि धनराज थूल यांचे अर्ज आले होते. त्यापैकी धनराज थूल यांना पाच मते मिळाली, तर वैभव वानखडे यांनी ११ मते मिळविली. नगरसेविका सविता सुरजुसे या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगरसेविका निवडणुकीदरम्यान तटस्थ राहिल्यात. सचिन गोरे व भूषण यावले यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली. तिवस्यात काँग्रेस विरोधात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि प्रहार असे सारेच पक्ष एकवटले होते. या नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे दहा सदस्य निवडून आले होते.विजयाचा जल्लोषतिवसा : पैकी एक े्अपक्ष देखील काँग्रेसमध्ये सामिल झाल्याने ११ सदस्यसंख्या झाली होती. नगराध्यक्षपदासाठी राजकन्या खाकसे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची नगराध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीदरम्यान अध्यासी अधिकारी म्हणून शिवाजी जगताप तर सह अध्यासी अधिकारी म्हणून विजय लोखंडे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजकन्या खाकसे व उपनगराध्यक्ष वैभव वानखडे यांच्या निवडीचा जल्लोष आ. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)काँग्रेसविरोधात झाडून सारे एकत्र आले होते; तथापि नागरिकांनी टीका - आरोपांना बाजूला सारून विकासाला कौल दिला.- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा.