शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

डिसेंबरमध्ये एलबीटीचे उत्पन्न ९० लाखांनी घसरले

By admin | Updated: January 4, 2015 23:02 IST

महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या स्थानिक संस्था कर( एलबीटी)चे डिसेंबर महिन्याचे उत्पन्न ९० लाखांनी घरसले आहे. आतापर्यंत एलबीटी वसुली ४० कोटींनी मागे असल्याचे

अमरावती : महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या स्थानिक संस्था कर( एलबीटी)चे डिसेंबर महिन्याचे उत्पन्न ९० लाखांनी घरसले आहे. आतापर्यंत एलबीटी वसुली ४० कोटींनी मागे असल्याचे आयुक्त अरुण डोंगरे यांचे म्हणणे आहे. मार्च महिन्यापर्यंत एलबीटी उत्पन्नातील घसरण कायम राहणार असल्याचे संकेत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या एप्रिलपासून राज्यात जीएसटी ही नवी कर प्रणाली लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. परिणामी स्थानिक व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्यात हात आखुडता घेतला. हेच चित्र कायम राहिल्यास मार्चपर्यंत एलबीटीचे उत्पन्न भरून निघण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. दिवाळीनंतरच्या नोव्हेंबर महिन्यात एलबीटीचे उत्पन्न व्यवस्थित होते. दरम्यान शासनकर्त्यांनी एलबीटी बंदची घोषणा केली. त्यामुळे सुरळीत एलबीटी भरणाऱ्या व्यापाऱ्यांनी देखील उपकर न भरण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. डिसेंबर महिन्यात चक्क ९० लाखांनी उत्पन्न घसरले. भरणा थांबल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे.