शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आता एलबीटी वसुलीचा धडाका

By admin | Updated: November 22, 2014 22:53 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कृती आराखडा तयार केला. सोमवारपासून प्रतिष्ठाने तपासणीचे कार्य सुरु होईल. बजेटमध्ये नमूद एलबीटीच्या १०० कोटींच्या उत्पन्नाकरिता

सोमवारपासून गती : १०० कोटींचे लक्ष पूर्णत्वासाठी कृती आराखडाअमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कृती आराखडा तयार केला. सोमवारपासून प्रतिष्ठाने तपासणीचे कार्य सुरु होईल. बजेटमध्ये नमूद एलबीटीच्या १०० कोटींच्या उत्पन्नाकरिता प्रशासनाने धडक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याच श्रृखंलेत शनिवारी आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.महापालिकांचा डोलारा चालविण्यासाठी सुरु असलेली कर प्रणाली अस्तित्वात राहील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. परिणामी विधानसभा निवडणुकांच्या काळात व्यावसायिकांकडून धिम्या गतीने वसूल केली जाणारी एलबीटी आता जोमाने वसुलीचा निर्धार महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आयुक्तांनी एलबीटी वसुलीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी व्यावसायिकांना विश्वासात घेण्याची शक्कल लढविली आहे. २४ नोव्हेंबर पासून प्रत्येक प्रतिष्ठानांची तपासणी करुन एलबीटी भरण्याबाबतचे चालान तपासले जाणार आहे. एलबीटी न भरण्याचे कारण देखील लक्षात घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. प्रतिष्ठानची कागदपत्रेही तपासणीअंती काही गैर आढळल्यास ते सील केले जातील. वेळप्रसंगी फौजदारी कारवाईही केली जाईल. अर्थसंकल्पात एलबीटी उत्पन्नाचे १०० कोटी रुपये तिजोरीत कसे जमा होईल, यासाठी कृतीआराखडा तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत एलबीटीचे ४८ कोटी रुपये जमा झाले असून येत्या पाच महिन्यात ५२ कोटी रुपये वसुलीचे लक्ष आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रहदारी शुल्क वसुली बंद केल्यामुळे वर्षांकाठी महापालिकेचे १२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.