शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद विभागीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

By admin | Updated: February 12, 2017 00:30 IST

बुलडाणा येथे अमरावती विभागीय जिल्हा परिषद कर्मचारी स्पर्धांना सुरवात झाली.

बुलडाणा, दि. ११- जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद अधिकारी- कर्मचारी यांच्या अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन ऐतिहासिक ठरणार आहे. या महोत्सवात सहभागी स्पर्धकांमध्ये शिक्षकांची संख्या लक्षणीय असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविणारे द्रोणाचार्य निर्माण होणार असल्याचा विश्‍वास जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी व्यक्त केला. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हा परिषद अधिकारी -कर्मचारी यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन शनिवारी संपन्न झाले. यावेळी अर्जुन पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे, छत्रपती पुरस्कार विजेते हॉकीपटू अजित लाकरा, वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडेकर, बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक राधेश्याम चांडक, अमरावती जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अमरावतीचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, बुलडाण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.