शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर रेल्वे शहरात ‘तहसील आपल्या दारी’ उपक्रमाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:12 IST

मंडळ अधिकारी कार्यालयात समस्यांचे निराकरण करताना कर्मचारी) मंडळ अधिकारी कार्यालयात अनेकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण चांदूर रेल्वे : शहरात ‘तहसील ...

मंडळ अधिकारी कार्यालयात समस्यांचे निराकरण करताना कर्मचारी)

मंडळ अधिकारी कार्यालयात अनेकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण

चांदूर रेल्वे : शहरात ‘तहसील आपल्या दारी’ हा उपक्रम महसूल विभागाच्यावतीने तहसीलदार राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनात बुधवारी स्थानिक मंडळ अधिकारी कार्यालयात राबविण्यात आला. अनेकांच्या समस्यांचे जागेवरच समाधान करण्यात आले.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कार्यालयातील गर्दी टळावी व शासकीय योजनांची अंमलबजावणी विनाखंड व्हावी, यासाठी ‘तहसील आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे अनेक नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच समाधान होत असून, शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच सदर उपक्रम शहरातील मंडल अधिकारी कार्यालयात राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत चांदूर रेल्वेच्या महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सतीश गोसावी, तलाठी दीपक चव्हाण, बाजड, कोतवाल शीतल मडावी, काडंलकर, अनिल साबळे यांनी उपस्थित नागरिकांना सातबारा उतारा, फेरफार दुरुस्ती, उत्पन्नाचे दाखले दिले, पुरवठा विभागातील राणी आंबेकर, संजय गांधी विभागातील राहुल कुकडे या चमुंनी, संजय गांधी, श्रावणबाळ योजना विभागातील समस्यांचे निराकरण करण्यात आले. शेती पांदण रस्ते, अंत्योदय योजना यासंबंधी समस्यांचे निराकरण केले शहरातील अनेक नागरिकांनी या संधीचा लाभ घेतला.