शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात एलईडी दिवे निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ

By admin | Updated: October 5, 2016 00:26 IST

येथील मध्यवर्ती कारागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून एलईडी दिवे निर्मितीच्या...

उपक्रम : बंद्यांच्या हाताला रोजगार अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून एलईडी दिवे निर्मितीच्या नव्या प्रकल्पास शुभारंभ करण्यात आला. विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांच्या हस्ते प्रकल्प सुरु करण्यात आला, हे विशेष.सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत बंदीजनांच्या हाताला काम मिळावे, रोजगाराचे साधने उपलब्ध व्हावे, यासाठी कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी सातत्याने धावपळ चालविली आहे. हातून कळत नकळत झालेल्या चुकांचे न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांना मानवाधिकार नुसार अधिकार देताना त्यांच्यात मानवता निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न सुरुच आहे. रोजगार निर्मितीला सवाधिक प्राधान्य देण्याचे नियोजन कारागृह प्रशासनाने आखले आहे. याअनुषंगाने महात्मा गांधी यांची जयंती ‘बंदी कल्याण दिन’ म्हणून साजरा करताना बंदीजनांना रोजगार देण्याचा मानस आहे. यापूर्वी कारागृह एलईडी दिवे निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पाची व्याप्ती अधिक वाढविण्यासाठी नव्याने एलईडी दिवे निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. बंदीजनांनी गायीलेल्या देशभक्ती गीतांनी कारागृह परिसर देशभक्तीमय झाला होता. समता मेमोरियल फाऊंडेशनचे विनोद सदावर्ते यांच्याद्वारे मोफत डोळे तपासणी व चष्मेवाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)