शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत-रायसोनी’च्या नृत्य कार्यशाळेचा शुभारंभ

By admin | Updated: June 1, 2015 00:37 IST

‘लोकमत’ सखी मंच व रायसोनी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने शहरात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या...

चार ठिकाणी उद्घाटन : महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अमरावती : ‘लोकमत’ सखी मंच व रायसोनी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने शहरात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘नृत्य कार्यशाळे’चा थाटात शुभारंभ रविवारी करण्यात आला. चार ठिकाणी या डान्स वर्कशॉपचा शुभारंभ पार पडला. सुयोेग प्रायमरी स्कूल, फरशी स्टॉप येथे शिव ठाकरे, देवरणकरनगर येथे किरण भेले, खापर्डे बगिचा येथे सीमा वानखडे तर ‘लोकमत भवन’ येथे नितीन आसुदानी यांच्या हस्ते डान्स वर्कशॉपचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रायसोनी ग्रुपचे उपाध्यक्ष हेमंत सोनारे, रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण वानखडे, रवींद्रसिंह चौहान, मंगेश निचत उपस्थित होते. त्याचप्रमाणे ‘लोकमत’चे जयंत कौलगिकर, स्वाती बडगुजर, शीतल चौहाण आदींचीही उपस्थिती होती. या नृत्य कार्यशाळेची नोंदणी ३ जूनपर्यंत करता येईल. नृत्य कार्यशाळेत सर्वांना मोफत प्रवेश मिळू शकेल. या नृत्य कार्यशाळेमध्ये लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट, बालविकास मंच, वाचकवर्ग सहभागी होऊ शकेल. कार्यशाळेत बॉलिवूड, कन्टेम्पररी, फ्री स्टाईल, हिपॉप, जॅझ, साल्सा आदी नृत्य प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सायंकाळी ४ ते ७ च्या दरम्यान ३१ मे ते १० जून पर्यंत ही कार्यशाळा सुरू राहणार आहे. या कार्यशाळेचा ग्रँड फिनाले १४ जून रोजी सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात होईल. सदस्यता नोंदणीकरिता इच्छुकांनी रविंद्र चौहान (९९६०२०५६४०), मंगेश निचत (९८९०१६४८६७) यांच्याकडे करावी, असे कळविण्यात आले आहे. नृत्य कार्यशाळेचे स्थळसुयोग प्रायमरी स्कूल, एसबीआयसमोर, फरशी स्टॉप (शिव ठाकरे)जनार्दन वैद्य यांच्या गरी, ७ रोड, किरणनगर (केशव वैद्य)सतिश व सागर डान्स अकादमी, साईनगर पोस्ट आॅफीसजवळ, साईनगर (सतिश ठाकरे, सागर देशमुख)योग भवन, हेमंत डान्स क्लासेसमोर, मालटेकडीजवळ, श्यामनगर (नरेंद्र भुयार)देवरणकरनगर, समर्थ हायस्कूल बडनेरा रोड (किरण भेले),सीमा डान्स क्लासेस, खापर्डे बगिचा (सीमा वानखडे)‘लोकमत’ कार्यालय, जिल्हा स्टेडियमजवळ (नितीन आसुदानी)