शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणोरीच्या पेढी प्रकल्पग्रस्तांचे राणांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:09 IST

निम्नपेढी प्रकल्पासाठी सन २०११ मध्ये अत्यल्प दरात अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचे गणोरी येथील शेतकऱ्यांनासुद्धा एकरी ११ लाख ८० हजार रूपये प्रतीएकर मोबदला देण्यात यावा, ...

मोबदल्यातील तफावत दूर करा : आमदारांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्रलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निम्नपेढी प्रकल्पासाठी सन २०११ मध्ये अत्यल्प दरात अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचे गणोरी येथील शेतकऱ्यांनासुद्धा एकरी ११ लाख ८० हजार रूपये प्रतीएकर मोबदला देण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी आ. रवि राणा यांना दिले. राणांनी या निवेदनाची तातडीने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात बैठक बोलविण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे. निम्नपेढी प्रकल्पासाठी गणोरी येथील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी सन २०११ मध्ये अत्यल्प म्हणजे १ लाख १० हजार एकराप्रमाणे मोबदला देऊन अधिग्रहित करण्यात आल्यात. परंतु अलीकडच्या काळात या प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमीनधारकांना ११ लाख ८० हजार रूपये एकराप्रमाणे मोबदला दिला जात आहे. हा आपल्यावर अन्याय असल्याचा आरोप गणोरीतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी केला असून ही मोठी तफावत भरून काढावी व सध्याच्याच दराने आर्थिक मोबदला मिळावा, अशी मागणी आ. राणांना सादर निवेदनातून केली आहे. आ.राणा लवकरच यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून गणोरीतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. निवेदन देताना सोपान टेकाडे, संदीप देशमुख, नामदेव टेकाडे, विनायक ठोंबरे, विनायक जंगले, अनिल देशमुख, रेहानाबी मस्तान खाँ, मनोज जंगले, दिनकर जोंजाळे, आशिष कावरे, सैफुल्ला खाँ पठाण, दिलीप देशमुख आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.