शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

मजुराचे घर जळाले; संसार उघड्यावर

By admin | Updated: July 12, 2017 00:12 IST

नजीकच्या झिलांगपाटी येथे राजू बालू जांभेकर या मजुराचे घर जळाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली.

पंचनाम्यानंतर मिळाली माहिती : पत्नी शेतात तर पती पुलाच्या कामावर लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : नजीकच्या झिलांगपाटी येथे राजू बालू जांभेकर या मजुराचे घर जळाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. घरी कुणीच नसल्याने जिवितहानी झाली नाही, मात्र आसपास कुणीच नसल्याने संपूर्ण घर बेचिराख झाल्याने मजुराचा संसार उघड्यावर आला आहे. घटनेच्या वेळी राजू कामावर, तर त्याची पत्नी मजुरीला गेल्याने त्यांना याबाबत माहिती नव्हते. राजू जाभेकर याचे झिलांगपाटी येथे कुट्याचे घर आहे. त्याच्या घराच्या आसपाद पक्की घरे आहेत. मंगळवारी दुपारी त्याच्या घराला आग लागली. मात्र परिसरात कुणीच नसल्याने याची माहिती मिळू शकली नाही. आगीने रौद्र रुप धारण केल्यावर गावकऱ्यांनी ही माहिती ग्रामपंचायत सदस्यांना दिली. नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत संपूर्ण घर राख झाले होते. घरातील सर्व साहित्य जळून नष्ट झाले. दरम्यान माहिती मिळताच माजी आमदार राजकुमार पटेल, बीडीओ उमेश देशमुख, पं.स.चे उपसभापती जगदीश हेकळे यांनी भेट दिली. तलाठी यादव यांनी पंचनामा केला.