अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कुशलिसंग परदेशी मंगळवारी रुजू झालेत. किशोर कामुने यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी अप्पर जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार उपजिल्हाधिकारी राम सिध्दभट्टींकडे होता. परदेशी हे मंत्रालयात एडस नियंत्रण कक्षामध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते.
कुशलसिंग परदेशी नवे अप्पर जिल्हाधिकारी
By admin | Updated: September 23, 2015 00:12 IST