शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कोतवाली पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 21:50 IST

बेघर असलेले व फुटपाथवर जीवन जगणाºया गोरगरीब व निराश्रितांना शोधून कोतवाली पोलिसांनी होळीच्या दिवशी गोड खिचडी, पोळीभाजीचे पोटभर जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.

ठळक मुद्देहोळीनिमित्त गोरगरिबांना मिष्टान्न : स्तुत्य उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा

संदीप मानकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : बेघर असलेले व फुटपाथवर जीवन जगणाºया गोरगरीब व निराश्रितांना शोधून कोतवाली पोलिसांनी होळीच्या दिवशी गोड खिचडी, पोळीभाजीचे पोटभर जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले.सिटी कोतवाली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एम. पाटील यांनी स्वत: पुढाकार घेऊन आपल्या काही अधिकाºयांना व पोलिसांच्या सोबताने चौकाचौकांत मिष्टान्नाचे वाटप केले. रेल्वेस्टेशन चौकातील संत गजानन महाराज मंदिरासमोर आश्रयाला बसलेल्या गोरगरीब व निराश्रितांना एका जागेवर बसवून आदरतिथ्याने व सन्मानाने पीआय पाटील यांनी आपल्या सहकार्यसमावेत भोजनाचे वाटप केले. भुकेले असलेल्यांना जेवण दिल्याने त्यांचा आत्मा तृप्त झाल्याचे त्यांच्या चेहºयावरून दिसून आले. स्वत: पोलीस आपल्या हाताने भिकाºयांना जेवण भरवत असल्याचे पाहून येथून ये-जा करणाºया अमरावतीकरांच्या लक्षात येताच पोलिसांनाही भावना असतात व त्यांनी दाखविलेल्या माणुसकीच्या दर्शनामुळे त्यांचे मुक्तकंठाने प्रशंसा करण्यात आली. यावेळी दुय्यम पोलीस निरीक्षक कदम, एनपीसी अब्दुल कलाम, पोलीस प्रफुल्ल खोब्रागडे, गजानन देवले, गावंडे आदींचा या सेवाभावी कार्यात सहभाग होता. रेल्वे स्टेशन चौकासह इतरही चौकांत हा उपक्रम राबविण्यात आल्याचे पीआय पाटील यांनी सांगितले.