शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोंडेश्वर वीटभट्ट्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 22:42 IST

आॅनलाईन लोकमतबडनेरा : श्रीक्षेत्र कोंडेश्वर मार्ग वीटभट्ट्यांच्या विळख्यात सापडला आहे. मार्गालगतच थोड्या-थोड्या अंतरावर दोन्ही बाजूने असणाऱ्या वीटभट्ट्यांच्या धुराळ्याने व त्याच्या उष्म्याने दर्शनार्थी प्रचंड त्रस्त झाले आहे. प्रदूषणाच्या विळख्याने नागरिक व दर्शनार्थींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.बडनेरापासून पाच किलोमीटर अंतरावर श्रीक्षेत्र कोंडेश्वर देवस्थान आहे. या देवस्थानचा मोठा भक्तवर्ग आहे. निसर्गरम्य वातावरणातील ...

ठळक मुद्देदर्शनार्थी त्रस्त : प्रशासनाचे दुर्लक्ष, आसमंतात धुराळा

आॅनलाईन लोकमतबडनेरा : श्रीक्षेत्र कोंडेश्वर मार्ग वीटभट्ट्यांच्या विळख्यात सापडला आहे. मार्गालगतच थोड्या-थोड्या अंतरावर दोन्ही बाजूने असणाऱ्या वीटभट्ट्यांच्या धुराळ्याने व त्याच्या उष्म्याने दर्शनार्थी प्रचंड त्रस्त झाले आहे. प्रदूषणाच्या विळख्याने नागरिक व दर्शनार्थींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.बडनेरापासून पाच किलोमीटर अंतरावर श्रीक्षेत्र कोंडेश्वर देवस्थान आहे. या देवस्थानचा मोठा भक्तवर्ग आहे. निसर्गरम्य वातावरणातील या क्षेत्राच्या ठिकाणी दर रविवारी मोठी गर्दी असते. तसेही नियमित दर्शनासाठी जाणाऱ्यांची मार्गाने रेलचेल असते. या मार्गाच्या अर्ध्या अंतरापर्यंत दोन्ही बाजूने वीटभट्ट्या लावण्यात आलेल्या आहेत. अगदी रस्त्याच्या लागूनच या वीटभट्ट्या आहेत.वीटभट्ट्यांचा धुराळा धोकादायक...: कोंडेश्वर मार्गालगत व जुन्या बायपास मार्गालगत सुरू असणाºया वीटभट्ट्यांचा धुराळा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. मोठ्या संख्येत वीटभट्ट्या असल्याने या मार्गावरून जाणाºया वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागतात. रस्त्यालगतच्या वीटभट्ट्या धोकादायक ठरल्या असताना प्रशासन का गप्प आहे, असा सवाल पुढे येतो आहे.