शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

घुंगरांचा आवाज हटविल्याने अमरावतीची कौंडण्यपूर यात्रा ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 14:27 IST

रुक्मिणीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपुरातील यात्रा महोत्सवाची सांगता नुकतीच झाली. लाखोंची उलाढाल असल्याने येथे हजेरी लावणारे व्यावसायिक यंदा मात्र नाखूश दिसून आले.

ठळक मुद्देपर्यटक व भक्तांनी फिरवली पाठतमाशाच्या फडांना परवानगी नाकारल्याचा परिणामभविष्यात यात्राच बंद पडण्याची व्यावसायिकांना भीती

आॅनलाईन लोकमतअमरावती : रुक्मिणीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपुरातील यात्रा महोत्सवाची सांगता नुकतीच झाली. लाखोंची उलाढाल असल्याने येथे हजेरी लावणारे व्यावसायिक यंदा मात्र नाखूश दिसून आले. शेतकऱ्यांच्या हाती यंदा फारसे काही न लागल्यामुळे बाजारपेठेतही उत्साह दिसला नाही.काही वर्षांपूर्वी एक महिन्याच्या कौंडण्यपूर यात्रेत टूरिंग टॉकीज, आकाश पाळणे, सर्कस असायची. तमाशाचे फड रंगायचे. पाच ओळीत लागणारी दुकाने आता एकाच ओळीत संपतात. यात्रेत भाविक मोठ्या संख्येने असले तरी खरेदी होत नसल्यामुळे व्यावसायिकांची निराशा झाली आहे. यात्रेत आर्थिक उलाढाल येथे आलेल्या लोकांच्या प्रमाणात काहीच झाली नसल्याचे येथील व्यावसायिकांचे मत आहे.

उलाढाल फक्त शनिवार-रविवारीयात्रेच्या दिवसांमध्ये केवळ शनिवार व रविवार या दोनच दिवशी मोठी उलाढाल होत असल्याचे येथे स्टॉल लावलेल्या विक्रेत्यांनी सांगितले. पूर्वीच्या तुलनेत व्यवसाय मंदावल्याने आता अन्य व्यावसायिकदेखील येथे येण्यास फारसे उत्सुक दिसत नाहीत. भविष्यात ही यात्रा बंद पडण्याची भीती दुकानदारांनी व्यक्त केली.

टॅग्स :danceनृत्य