शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

खरिपाचे ठरले नियोजन, ७.२८ लाख हेक्टर क्षेत्र

By admin | Updated: June 9, 2017 00:09 IST

पुरेसा पाऊस झाल्यावर पेरणी होणार असली तरी गुरूवारी मृग नक्षत्रास सुरूवात झाल्याने यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.

मृग नक्षत्रास सुरुवात : बियाणे उपलब्ध, खतांचे आवंटन मंजूरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुरेसा पाऊस झाल्यावर पेरणी होणार असली तरी गुरूवारी मृग नक्षत्रास सुरूवात झाल्याने यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.यंदा खरिपासाठी सरासरी सात लाख २८ हजार ९१२ हेक्टरचे नियोजन आहे. यासाठी आवश्यकतेनुसार एक लाख ४० हजार क्विंटल बियाण्यांची तरतूद कृषी विभागाने केली आहे. तसेच एक लाख ४५ हजार ५५० मे.टन साठ्याच्यास तुलनेत एक लाख ३० हजार ३०० मे.टन रासायनिक खतांचे आंवटन मंजूर करण्यात आले आहे.जिल्ह्यात मृगनक्षत्रास सुरूवात झाल्यानंतर साधारणत: खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू होते. एखादा पाऊस पडल्यावर पेरणीपूर्व मशागत व त्यानंतर ८० ते १०० मि.ली.पाऊस झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पेरणीला सुरूवात होते. तत्पूर्वी साधारणपणे २० मे नंतर संरक्षित सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी धूळवाफ पेरणी करतात. यंदा मात्र हे मान्सूनपूर्व पेरणीचे क्षेत्र कमी होते. सरासरी इतकाच पाऊसअमरावती : याला अन्य कारणे असली तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा सरासरी इतकाच पाऊस असल्यामुळे खरिपाची पेरणी नियोजित वेळी व सरासरी क्षेत्राइतकीच होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर पेरणीक्षेत्र राहणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ५७ हजार ७९१ हेक्टर, भातकुली ५० हजार ३५५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६७ हजार ७६२ हेक्टर, तिवसा ४५ हजार ४४४ हेक्टर, चांदूररेल्वे ४२ हजार ६५१ हेक्टर, धामणगाव रेल्वे ५५ हजार ४३८ हेक्टर, मोर्शी ६२ हजार ८४१, वरूड ४८ हजार ६४६ हेक्टर, चांदूरबाजार ६० हजार ९९७ हेक्टर, अचलपूर ४७ हजार ९८३ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ४५ हजार ५०३ हेक्टर, दर्यापूर ७० हजार ४६४ हेक्टर, धारणी ४६ हजार ६७२ हेक्टर व चिखलदरा तालुक्यात २५ हजार २५४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.