शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

खापर्डे वाड्यातील माती, कचरा अखेर मनपाने उचलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 22:38 IST

श्रीमंत दादासाहेब खापर्डेंचा वाडा हा ऐतिहासिक ठेवा आहे. दादासाहेब खापर्डे यांच्या हयातीत येथे शेगाव निवासी योगिराज संत गजानन महाराजांनी भेट दिली होती.

ठळक मुद्दे‘श्रीं’ची पालखी येणार : ऐतिहासिक ठेवा

आॅनलाईन लोकमतअमरावती : श्रीमंत दादासाहेब खापर्डेंचा वाडा हा ऐतिहासिक ठेवा आहे. दादासाहेब खापर्डे यांच्या हयातीत येथे शेगाव निवासी योगिराज संत गजानन महाराजांनी भेट दिली होती. त्यांच्या स्पर्शाने पुनित झालेल्या या वाड्याला अनेक देशभक्तांनीही स्वातंत्र्यपूर्व काळात भेट दिली. अलीकडे या वाड्याच्या प्रांगणात केरकचरा व माती साचल्याने परिसर विद्रुप झाला होता. महानगरपालिकेने मंगळवारी हा परिसर स्वच्छ केला.वाड्याचा काही भाग पाडण्याचा प्रयत्न झाल्यामुळे येथे माती, विटा व कचरा साचला होता. परिसरातील व्यापारी या ठिकाणी केरकचरा टाकत असल्याने घाणीचे साचले होते. भाविक मात्र श्रद्धेने दर गुरुवारी येथे आरती व पूजा करतात. त्यामुळे महानगरपालिकेने हा कचरा उचलावा, अशी भाविकांची इच्छा होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. २० जानेवारी रोजी या ठिकाणी ‘श्रीं’ची येथे पालखी येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेला उशिरा का होईना जाग आली. स्वच्छता विभागाने या ठिकाणी साचलेली घाण, माती व इतर टाकाऊ वस्तू उचलल्या आणि जागा स्वच्छ केली. तीन ते चार ट्रक माती या ठिकाणी निघाली. परिसर स्वच्छ करण्यात आल्याने भाविकांनी मनपाच्या बांधकाम व आरोग्य विभागाचे आभार मानले.