शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांच्या मानवतावादी तत्त्वज्ञानाचे आजीवन प्रचारक केशवदास रामटेके गुरुजी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 12:17 IST

Amravati News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मानवतावादी तत्त्वज्ञानाचे त्यांनीच नेमून दिलेले आजीवन प्रचारक केशवदास रामटेके गुरुजी (८०) यांचे शुक्रवारी वृद्धपकाळाने निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मानवतावादी तत्त्वज्ञानाचे त्यांनीच नेमून दिलेले आजीवन प्रचारक केशवदास रामटेके गुरुजी (८०) यांचे शुक्रवारी वृद्धपकाळाने निधन झाले. मूळचे नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव येथील ते रहिवासी होते. १९५० साली नवेगाव पांडव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनाला आले असताना, आदर्श बाल सेवक म्हणून त्यांनी कौतुक केले होते.

१९५४ साली भारत नवनिर्माण विद्यामंदिरात प्रशिक्षणार्थी आदर्श खेड्यांच्या योजनेत दहा वर्षे सहभाग होता. १९५८ साली ४६०० मैल भारतभ्रमण पदयात्रा केली होती. २० नोव्हेंबर १९६७ साली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापना केलेल्या श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार प्रशिक्षण विद्यालयात प्रमुख प्रशिक्षक होते. तेव्हापासून सतत ३५ वर्षे प्रशिक्षण कार्य केले. ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे अनेक वर्षे संयोजक राहिले.

त्यांना सेवाकार्य करीत असताना जाती तोडो पुरस्कार, सेवायोगी पुरस्कार, राष्ट्रसंत सेवायोगी पुरस्कार आदींनी गौरविण्यात आले होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रसंतांच्या तत्त्वप्रणालीप्रमाणे व्यतीत केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी नेमणूक केलेल्या आदर्श आजीवन प्रचारकांपैकी केशवदास रामटेके गुरुजी हे एक होते. त्यांच्या निधनामुळे अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाची मोठी हानी झाली. त्यांचे संपूर्ण कार्य अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाला समर्पित होते.- जनार्दन बोथे गुरुजी, सरचिटणीस, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम

टॅग्स :Deathमृत्यू