शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कन्हान रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक पकडले

By admin | Updated: June 1, 2017 00:17 IST

येथील पोलीस ठाण्यात गत दोन महिन्यांपासून रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई सुरू आहे.

पाच आरोपी ताब्यात : तिवसा पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : येथील पोलीस ठाण्यात गत दोन महिन्यांपासून रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धडक कारवाई सुरू आहे. सोमवारी मध्यरात्री रेतीची अवैध वाहतूक करणारे पाच ट्रक पकडले. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कन्हान नदीच्या घाटावरून रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा करून अवैध वाहतूक केली जाते. अशी वाहतूक करणारे एम.एच. बी.डी. ९९२२, एम.एच.एक्स. ६०००, एम.एच. एक्स.८०००, एम.एच. बी.डी. ९९९१, एम.एच.एक्स. ७७०० ह्या क्रमांकाचे पाच ट्रक तिवसामार्गे अमरावतीला जात असताना आयपीएस अधिकारी विजय कृष्ण यांनी पकडले. यात अब्दुल राजिक शेख इस्लामाईल (४४), शेख आशिफ शेख बिस्मिल्ला (३२), मोहम्मद रिजवान मोहम्मद इलियाज (२५), मोहम्मद नवशाद मोहम्मद इशाद (२१) व शेख रहीम शेख कालु (४९) सर्व राहणार अमरावती यांना ताब्यात घेतले आहे. ट्रक ताब्यात घेतल्याची माहिती तिवसा महसूल विभागाला देण्यात आली आहे. रॉयल्टी नसल्यास व तपास केल्यानंतर अवैध रेती आढळल्यास चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल - किरण कांबळेसहायक पोलीस निरीक्षक, तिवसा