शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कांडलीच्या सरपंच सुषमा थोरात पायउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:18 IST

शहराला लागून असलेल्या कांडली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा थोरात पायउतार झाल्या आहेत. शनिवारी झालेल्या विशेष सभेत १४ सदस्यांनी सरपंचाविरोधात, तर तीन सदस्यांनी त्यांच्या बाजूने हात उंचाविले.

ठळक मुद्देअविश्वास ठराव पारित : चौदा सदस्यांनी केले विरोधात मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहराला लागून असलेल्या कांडली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा थोरात पायउतार झाल्या आहेत. शनिवारी झालेल्या विशेष सभेत १४ सदस्यांनी सरपंचाविरोधात, तर तीन सदस्यांनी त्यांच्या बाजूने हात उंचाविले.अचलपूर तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या कांडली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा थोरात यांच्याविरुद्ध ३ आॅक्टोबर रोजी १७ पैकी तब्बल १४ सदस्यांनी अविश्वास ठरावाचे पत्र तहसीलदार निर्भय जैन यांना दिले होते. यामुळे अविश्वास प्रस्तावावर शनिवारी विशेष सभा बोलविण्यात आली. ग्रामपंचायतीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दुपारी २ वाजता अविश्वास प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला.सभा सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत परिसरात गर्दी केली होती. विविध वाहनांतून चौदा सदस्यांचे आगमन झाले, तर सुषमा थोरात यांच्यासह तीन सदस्य होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त होता. कांडलीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.विरोधी सदस्यांचे देवदर्शनअविश्वास ठरावाचे पत्र दिल्यावर ग्रामपंचायतीचे चौदा सदस्य शेगाव, ओंकारेश्वर, उज्जैन, अमरावती आदी ठिकाणी देवदर्शनास गेले होते. दरम्यान कांडली येथील सरपंचपदाचा वादाने तालुक्यात चांगलीच रंगत आणली होती. विरोधक एकसंघ राहिल्याची चर्चा तालुक्यात आहे.