शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

ज्योत्स्ना दर्डा यांना सखींची स्वरांजली

By admin | Updated: March 25, 2015 00:14 IST

लोकमत सखी मंचच्या संस्थापक ज्योत्स्ना दर्डा यांच्या व्दितीय स्मृती दिनानिमित्त सोमवारी सायंकाळी येथील सखींच्या वतीने शानदार स्वरांजली अर्पण करण्यात आली.

अमरावती : लोकमत सखी मंचच्या संस्थापक ज्योत्स्ना दर्डा यांच्या व्दितीय स्मृती दिनानिमित्त सोमवारी सायंकाळी येथील सखींच्या वतीने शानदार स्वरांजली अर्पण करण्यात आली. नागपूर येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे गायकांनी या संगितमय कार्यक्रमात हृदयस्पर्शी सादरीकरण केले. हे राम, तुही माता तुही पिता है, ओ पालन हारे, अल्लाह तेरो नाम, वैष्णव जन तो, ह्यासारख्या भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या गाण्यांनी वाहिलेली आदरांजलीने आगळी खुमारी निर्माण केली. आशय घाडगे, सावनी वखारकर, सेबी जेम्स यांनी सुरेख आवाजात गीत सादरीकरण केले. निवेदन अनुजा घाडगे, संगीत संयोजक पंकज सिंग यांनी केले. कार्यक्रम जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीच्यावतीने सादर करण्यात आला. १२ वर्षांपासून सखी मंचलाला सोबत करणाऱ्या सखींच्या हस्ते कार्यक्रमाचे द्वीप प्रज्ज्वलन करण्यात आले. यामध्ये कुसुम रोडे, नलिनी थोरात, जयश्री पाबळे, अर्चना इंगोले व रंजना वाघ यांचा समावेश होता. अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला लोकमत परिवारातील सदस्य उपस्थित होते.