शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ७२ तासांत सुटला चोरीचा गुंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:06 IST

अवघ्या ७२ तासांत मुस्काननगर येथिल धाडसी चोरीेचा गुंता सोडविण्यात नागपुरी गेट पोलिसांनी यश मिळविले आहे. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीनांकडून पोलिसांनी ....

ठळक मुद्देचार अल्पवयीनांना अटक : मुस्काननगरातील प्रकरण, नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अवघ्या ७२ तासांत मुस्काननगर येथिल धाडसी चोरीेचा गुंता सोडविण्यात नागपुरी गेट पोलिसांनी यश मिळविले आहे. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीनांकडून पोलिसांनी ५९ हजारांचे दागिने व ८३ हजारांची रोख हस्तगत केली आहे. ठाणेदार दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.मुस्काननगरातीलसै.सादिक सै.शब्बीर यांच्या घरातून चोरट्यांनी १ लाख ९२ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला होता. त्याबाबत १८ सप्टंबरला तक्रार करण्यात आली. सै.सादिक हे नागपूर येथून परतल्यानंतर चोरी उघडकीस आली. तपासादरम्यान तिवसा पोलिसांनी अटक केलेल्या नागपूर येथिल दोन अल्पवयीनांचा या चोरीत समावेश असल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मुस्काननगरमध्ये घरफोडी केल्याचे मान्य केले. मात्र, चोरीतील रक्कम व दागिन्यांची बॅग सै.सादिक यांच्या घरामागे टाकून पळ काढल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर अन्य दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याकडून चोरीचा ऐवज लंपास केला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण, एपीआय रोशन शिरसाट, एएसआय बाळापुरे, विलास पोळेकर, विलास धोंडे, गजानान ठाकरे यांनी केली.