शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष : बेरोजगारांना १२ लाखांना गंडा

By admin | Updated: February 20, 2017 20:04 IST

मंत्रालयामधील ओळख सांगत एलआयसी व एमएसव्हीई कार्पोरेशनमध्ये नोकरीचे आमिष

नाशिक : मंत्रालयामधील ओळख सांगत एलआयसी व एमएसव्हीई कार्पोरेशनमध्ये नोकरीचे आमिष दाखवून अमरावती येथील अभिजीत ग. काळमेघ (३२ रा.योगीराज कॉलनी, अमरावती) याने बेरोजगारांना बारा लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ प्रदीपसिंग उत्तमसिंग ओनावळे (थर्मल पॉवर स्टेशन, सामनगाव, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २०१५ मध्ये त्यांची पुतणी व इतर बेरोजगारांशी काळमेघची भेट झाली़ त्याने मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून एलआयसी तसेच एमएसव्ही कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले़ त्यानुसार या बेरोजगारांनी त्यास नोकरीसाठी १२ लाख रुपये दिले़ मात्र सांगितलेला कालावधी उलटूनही नोकरी न मिळाल्याने तसेच दिलेले पैसेही परत मिळत नसल्याने ओनावळे यांनी न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता़या दाव्यावर न्यायालयामध्ये नुकतीच सुनावणी पूर्ण होऊन संशयित काळमेघ विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते़ त्यानुसार नाशिकरोड पोलिसानी संशयित अभिजित काळमेघविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, यामध्ये अनेक बेरोजगार तसेच फसवणुकीच्या तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता आहे़