शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बेनोडा आश्रमशाळेला ‘आयएसओ’ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 20:51 IST

स्थानिक बेनोडा (शहीद) येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यात तिसºया क्रमांकाची शाळा : खासगी शाळांच्या स्पर्धेत आश्रमशाळेचे यश

देवेंद्र धोटे।लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा (शहीद) : स्थानिक बेनोडा (शहीद) येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले. महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती व मागास मुला-मुलींसाठी एकूण ८४ शाळा कार्यरत आहेत. त्यापैकी सहा शाळा अमरावती जिल्ह्यात आहे.या शाळेने इंग्रजी माध्यमांच्या इतर शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी इयत्ता ६ ते दहावी सेमी इंग्रजी माध्यम सुरू केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला आहे. पायाभूत सुविधांसोबत उत्तम दर्जाचे शिक्षण, निसर्गरम्य शालेय परिसर, स्वच्छता, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, अत्याधुनिक संगणक कक्ष, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक, मार्गदर्शन, पालक व समाज उद्बोधन, सामाजिक व शालेय नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक सहली, वार्षिक स्नेहसंमेलने, कामाचे नियोजन आणि शिस्तीच्या भरवशावर ‘आयएसओ’ दर्जा बहाल करण्यात आला.जिल्ह्यातील सहा शाळांपैकी तीन शाळा ‘आयएसओ’ मानांकित असून उर्वरित शाळादेखील मानांकन प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत. मागास विद्यार्थ्यांनादेखील स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी दर्जेदार शिक्षणावर भर द्यायला हवा.- प्राजक्ता इंगळे,सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, अमरावतीतीन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचे हे यश असल्याने समाधान वाटते आहे. यासाठी समाज कल्याण कार्यालय, अमरावती आणि शाळेतील सर्व सहकारी कर्मचाºयांनी सहकार्य केले.- अतुल बोरे,मुख्याध्यापक, अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, बेनोडा