शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात इसम जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले परतवाडा : कांडली परिसरातील अल्पवयीन मुलगी शिवण क्लासला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. २० ...

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

परतवाडा : कांडली परिसरातील अल्पवयीन मुलगी शिवण क्लासला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. २० सप्टेंबरपासून ती बेपत्ता आहे. तिला गौरव गोपाल गायक (रा. हर्दोई, ता. हतरोली जिल्हा अजीगड) याने फूस लावून पळविल्याची फिर्याद परतवाडा पोलिसात नोंदविण्यात आली. पोलिसांनी गौरवविरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------

अज्ञात मुलाने पळविली मोबाईलची बॅग

परतवाडा : गुजरी बाजार येथील एका मोबाईल शॉपीचे संचालक लखन प्रेमचंद भक्तांनी (२८, रा. गुरूनानक नगर) हा युवक त्याची शॉपी उघडत असताना बाजूला ठेवलेली बॅग. त्यात मोबाईल संच होते. सीसीटीव्ही कॅमेरात १५ ते १६ वर्षाचा मुलगा ही बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले. १७ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. परतवाडा पोलिसांनी लखन भक्तांनी याच्या तक्रारीवरून २१ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदविला.

---------

पोलिसात तक्रार दिल्यावरून मारहाण

धारणी : तालुक्यातील नागझिरा येथे राजेश सुनील तायडे (२५, रा. अकोट) याची पोलिसात तक्रार दिली म्हणून त्याने लाकडी काठीने सीताराम गंगाराम उदगीरकर (६७, रा. नागझिरा) यांना मारहाण केली. त्यांच्या खिशातून ४३० रुपये व मोबाईल असा ४८९० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. १५ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. धारणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.