शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

‘इर्विन टू जेल’ टेलिमेडिसिन सुविधा

By admin | Updated: June 16, 2017 00:08 IST

येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना ‘व्हिडिओ कॉन्फरसिंग’द्वारे टेलिमेडिसीन आरोग्य सेवा मिळणार आहे. ‘

अमरावती कारागृहाचा उपक्रम : ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ ने उपचारलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना ‘व्हिडिओ कॉन्फरसिंग’द्वारे टेलिमेडिसीन आरोग्य सेवा मिळणार आहे. ‘ईर्विन टू जेल’ टेलिमेडिसीन सेवा हा अभिनव उपक्रम मंगळवारपासून सुरू झाला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक राऊत उपस्थित होते.पाषाण भिंतीच्या आतील बंद्यांना न्यायालय, रूग्णालय अथवा अन्य कारणास्तव बाहेर आणताना पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. बरेचदा पोलिसांना हुलकावणी देत कैदी पळून जातात. त्यामुळे गृहविभागाने सुरक्षेच्या कारणास्तव कारागृहातच ‘व्हिडीओ कॉन्फरसिंग’द्वारे कैद्यांना टेलिमेडिसिन आरोग्यसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कैद्यांची प्रकृती अचानक बिघडल्यास वाहन अथवा सुरक्षा रक्षकांअभावी त्या कैद्यांवर वेळीच उपचार होत नाहीत. परिणामी कैदी दगावल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. सद्यस्थितीत कारागृहात ११५० कैदी बंदिस्त आहेत. यातील बरेच कैदी दुर्धर आजाराने ग्रासले आहेत. काहींना क्षयरोग, किडनीचे आजार, सिकलसेल, उच्च रक्तदाब, एडस्ची बाधा झाली आहे. टेलिमेडिसिन आरोग्यसेवेमुळे वेळेची बचत तसेच सुरक्षेसुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारागृहातच उपचारसुविधा दिली जाईल. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी थेट कैद्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगने संवाद साधून उपचार करतील. कैद्यांना आजाराच्या लक्षणाबाबत विचारणा करून कारागृहातच औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मध्यवर्ती कारागृहात रुग्णालय असले तरी येथे असलेल्या सोयी तोकड्या आहेत. त्यामुळे टेलिमेडिसिन या आरोग्यसेवेमुळे कैद्यांना आता व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे जिल्हा शल्य चिकित्सकांसोबत थेट संवाद साधून आरोग्याविषयक समस्या मांडता येतील. या अभिनव उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी गणोरकर, महिला तुरुंगाधिकारी ज्योती आठवले, तुरूंगाधिकारी राजेंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.