शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शी, वरुड तालुक्यांत १२३ हेक्टरवर सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

रवाळा येथील कोल्हापुरी बंधाºयासाठी ७२ लाख रुपये मंजूर करण्यात आले. हा बंधारा चुडामन नदीवर होणार असून, त्यात १२७ सहस्त्र घनमीटर पाणीसाठा निर्माण होईल. याद्वारे ४३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. मौजे कोपरा येथील कोल्हापुरी बंधाºयासाठी ७७ लाख रुपये खर्च होतील. हा बंधारा पाक नाल्यावर होणार आहे.

ठळक मुद्देतीन कोटींचा खर्च : चार ठिकाणी होणार उभारणी, आमदारांच्या हस्ते बंधाऱ्यांची पायाभरणी

मोर्शी : वरूड, मोर्शी तालुक्यांत तीन कोटी रुपये खर्चून कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते रविवारी विविध कोल्हापुरी बंधाºयांची पायाभरणी करण्यात आली.रवाळा येथील कोल्हापुरी बंधाºयासाठी ७२ लाख रुपये मंजूर करण्यात आले. हा बंधारा चुडामन नदीवर होणार असून, त्यात १२७ सहस्त्र घनमीटर पाणीसाठा निर्माण होईल. याद्वारे ४३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. मौजे कोपरा येथील कोल्हापुरी बंधाºयासाठी ७७ लाख रुपये खर्च होतील. हा बंधारा पाक नाल्यावर होणार आहे. मोर्शी येथे ५५ लाख रुपये तसेच अहमदपूर येथे एक कोटी रुपयांतून बंधाºयाची निर्मिती होईल. एकूण १२३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. नगराध्यक्ष मेघना मडघे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील व अनिल डबरासे, मोहन मडघे, नरेंद्र जिचकार, पंचायत समिती उपसभापती चंदू अळसपुरे, सरपंच आम्रपाली भाजीखाये, अशोक देवते, अरविंद भागवतकर, भूषण चौधरी, विनू शहा, नामदेव आहाके, प्रभाकर काळे, आशु अढाऊ, रवी वंजारी, हितेश साबळे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी आहाके यावेळी उपस्थित होते.