शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत, रिलायन्स म्युच्युअल फंड आयोजित ‘इन्व्हेस्टर एज्युकेशन प्रोग्राम- पुढचे पाऊल’ सेमिनार

By admin | Updated: April 19, 2017 00:15 IST

सेमिनारचे आयोजन हॉटेल रंगोली पर्ल नवाथे चौक, बडनेरा रोड, अमरावती येथे २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता केले आहे.

अर्थव्यवस्था, नियोजन, बजेट, गुंतवणूक आणि लाभ यावर सखोल मार्गदर्शन आणि चर्चाअमरावती : सेमिनारचे आयोजन हॉटेल रंगोली पर्ल नवाथे चौक, बडनेरा रोड, अमरावती येथे २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता केले आहे.आशियाई अर्थव्यवस्थेत भारताचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. तो काळ दूर नाही. जेव्हा भारत आर्थिक व्यवस्थेत प्रथम क्रमांकावर राहील. उच्च बचत आणि उच्च विकासदर या पार्श्वभूमीवर युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड यांच्या अहवालानुसार भारतातील ५० टक्के लोकसंख्या ही २५ वर्षांपेक्षा कमी आहे. त्यामुळे योग्य जागी गुंतवणूक करण्याची सवय जर लावली तर लाभार्थीचे प्रमाण निश्चितच जास्त राहील म्हणून योग्य गुंतवणुकीद्वारे जास्तीत जास्त लाभ ग्राहकांना कसा देता येईल याची दखल लोकमत आणि रिलायन्स फंड यांनी घेतली आहे. प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र मिळावे, प्रत्येकाने नियमितपणे गुंतवणूक करावी. प्रत्येकाला याची सवय लागावी म्हणून या सेमिनारचे आयोजन आणि प्रयोजन या संयुक्त सेमिनारमधून गुंतवणूकदारांनी पुढाकार घ्यावा, त्यांचे आर्थिक लाभ निर्धारित व्हावे, त्यांचे आर्थिक नियोजन सुदृढ व्हावे आणि संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता कशी राखता येईल याची संपूर्ण माहिती या सेमिनारमध्ये मिळणार आहे. म्हणजेच आजच्या बाजारपेठेत म्युच्युअल फंड याचे महत्व आणि मिळणारा लाभ याकडे जास्त लक्ष वेधण्यात आले आहे. म्हणूनच या सेमिनारचे विशेष महत्त्व आहे. कारण दिवसेंदिवस गुंतवणूकदार वाढत आहेत आणि त्यांच्यासाठी उत्तम पर्यायाच्या स्वरूपात म्युच्युअल फंड उपलब्ध असणार आहे. कारण बँका, पतसंस्था, इन्शुरन्स कंपनी इत्यादींच्या गर्दीत योग्य आणि चांगला मार्ग निवडण्यासाठी गोंधळलेला ग्राहक योग्य मार्गदर्शनामुळे समाधानी असतो आणि लोकमतसारख्या व्यासपीठावरून या गुंतवणूकीचे मार्गदर्शन जेव्हा ग्राहकांना मिळते तेव्हा खात्रीचे प्रमाण निश्चितच वाढते. प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला गुंतवणूकदारांसाठी ‘म्युच्युअल फंड डे’ साजरा केला जाईल अशी घोषणा रिलायन्स तर्फे करण्यात आली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.कार्यक्रमासाठी आधी नोंदणी करावी लागेल. इच्छुकांनी ९९२२४२७७९४, ९८५०३०४०८७ नंबर्सवर संपर्क करावा.