शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल आॅडिओ क्लिपची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:54 IST

काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार रावसाहेब शेखावत व भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या संभाषणाची जी आॅडिओ क्लिप व्हायरल झाली व त्यामध्ये जो पाच कोटींच्या खर्चाचा उल्लेख करण्यात आला, तो प्रकार भ्रष्टाचाराला चालना देणारा आहे.

ठळक मुद्देपत्रपरिषद : ‘आप’ची पोलिसांतही तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार रावसाहेब शेखावत व भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या संभाषणाची जी आॅडिओ क्लिप व्हायरल झाली व त्यामध्ये जो पाच कोटींच्या खर्चाचा उल्लेख करण्यात आला, तो प्रकार भ्रष्टाचाराला चालना देणारा आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची तक्रार आम्ही फ्रेजरपुरा ठाण्यात व जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी पाच दिवसांत पूर्ण करावी व दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आम आदमी पार्टी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आम आदमी पार्टीचे अमरावती विधानसभाप्रमुख मोईन देशमुख यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिला.फ्रेजरपुरा ठाण्यात याप्रकरणी बुधवारी लेखी तक्रारही करण्यात आली. त्यामध्ये याप्रकरणी तातडीने चौकशीची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस व भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, सदर व्हायरल क्लिपमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या एका माजी आमदाराला निवडणुकीत मदत मागीत आहेत, तर माजी आमदार त्यांना मार्गदर्शन करीत असतानाच निवडणुकीचे बजेटसुद्धा सांगत आहेत. अशा भ्रष्ट नेत्यांना कुठल्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये तसेच जनतेनेसुद्धा अशा नेत्यांवर बहिष्कार टाकून त्यांना धडा शिकवावा, असे आवाहनच मोइन देशमुख यांनी पत्रपरिषदेतून केले.आपच्या नेत्या रंजना मामर्डे, राहुल चव्हाण, किरण गुडधे, घनश्याम ढोले, प्रवीण काकडे आदींची पत्रपरिषदेला उपस्थिती होती.

टॅग्स :AAPआप