शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय समितीतर्फे तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:23 IST

यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत द्विसदस्यीय राज्यस्तरीय तपासणी समितीत असलेल्या हिंगोली जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या चमूने १७ मार्च रोजी अमरावती विभागात प्रथम आलेल्या अचलपूर पंचायत समितीची सकाळी, तर दुपारी जिल्हा परिषदेत यशवंत पंचायतराज अभियानांंतर्गत सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली.

ठळक मुद्देहिंगोलीची चमू झेडपीत : शासनाला देणार अहवाल

आॅनलाईन लोकमतअमरावती : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत द्विसदस्यीय राज्यस्तरीय तपासणी समितीत असलेल्या हिंगोली जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या चमूने १७ मार्च रोजी अमरावती विभागात प्रथम आलेल्या अचलपूर पंचायत समितीची सकाळी, तर दुपारी जिल्हा परिषदेत यशवंत पंचायतराज अभियानांंतर्गत सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली.राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी शासनाची पुरस्कार योजना आहे. यशवंत पंचायत राज अभियान सन २०१७-१८ अंतर्गत पंचायत राज संस्थांच्या २०१६-१७ मधील कामकाजावर आधारित पुरस्कार दिले जातात. यासाठी विभागातून अमरावती जिल्हा परिषद आणि अचलपूर व चांदूर रेल्वे पंचायत समितीची विभागीयस्तरीय तपासणीसाठी निवड झाली होती.विभागीय तपासणी समितीने वरील दोन पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेची तपासणी १ मार्च रोजी यवतमाळ येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड या द्विस्तरीय समितीकडून तपासणी केली आहे. यावेळी निकषानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीने सादर केलेल्या प्रस्तावाची विभागीय स्तरावरीय तपासणीत कागदपत्रांच्या छाननीद्वारे गुणांची पडताळणी करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल विभागीय आयुक्ताकडे सादर केल्यानंतर विभागात अमरावती जिल्हा परिषद व अचपूर पंचायत समितीने बाजी मारली आहे. त्यानंतर आता राज्यस्तरीय समितीमार्फत ही तपासणी करण्यात आली आहे.तपासणीचा अंतिम अहवाल राज्याच्या ग्रामविकास विभागाला सादर केला जाणार आहे. या तपासणीच्या वेळी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यपालन अधिकारी कै लास घोडके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे, विस्तार अधिकारी प्रमोद ताडे आदी उपस्थित होते.हिगोलींच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणीयशवंत पंचायत राज अभियानअंतर्गत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची तपासणीची प्रक्रिया द्विसदस्यीय राज्यस्तरीय समितीत असलेले हिंगोली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अ. मुकीम देशमुख, पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ नितीन दाताळ आदीचा समावेश होता. त्यांना सहकारी म्हणून हिंगोलीचे सहायक प्रकल्प अधिकारी पी.जी. गोटीकर, विस्तार अधिकारी जी.पी. काळे आणि कनिष्ठ सहायक एल.बी. क्षीरसागर आदींच्या चमूने पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली .