शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी अहवाल ‘त्रोटक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 23:22 IST

श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया कागदावर करण्यात आल्याचा निष्कर्ष काढणारा चौकशी प्रस्तावित करणारा अहवाल महापालिका प्रशासनाने ‘त्रोटक’ ठरविला आहे.

ठळक मुद्देशेटेंच्या अहवालावर संशय : नव्याने चौकशीचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया कागदावर करण्यात आल्याचा निष्कर्ष काढणारा चौकशी प्रस्तावित करणारा अहवाल महापालिका प्रशासनाने ‘त्रोटक’ ठरविला आहे.स्वीकृत नगरसेवक प्रणय कुळकर्णी यांच्या प्रश्नादाखल दिलेल्या उत्तरात सामान्य प्रशासन विभागाने त्या चौकशी अहवालाला ‘त्रोटक’ ठरविल्याने प्रशासनाची भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याची भूमिका अधोरेखित झाली आहे. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांचा हा अभ्यासपूर्ण अहवाल प्रशासनाने महिनाभर दडविला होता, हे विशेष. महापालिका क्षेत्रातील नऊ हजार श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्याचा दावा पशुवैद्यकीय विभागाने केला. मात्र, शहरात भटक्या श्वानांची वाढती संख्या व त्यांच्या हैदोसाने तो दावा कुणाच्याही पचनी पडला नाही. शहरातील भटके श्वान मानवी देहाचे लचके तोडत असताना त्यांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा केल्याने त्या अनियमिततेची चौकशी आरंभण्यात आली.श्वान निर्र्बीजीकरणाचा अहवाल प्रशासनाला मागितला. त्यांनी तो दिला. मात्र, तत्कालीन आयुक्तांनी तो त्रोटक ठरविल्याचे लेखी उत्तर मला मिळाले. यासंदर्भात आमसभेत प्रस्ताव टाकला जाईल. चर्चेवेळी प्रशासनाला जाब विचारू.- प्रणय कुळकर्णी, स्वीकृत नगरसेवकतत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांनी शेटे यांचा अहवाल त्रोटक ठरविला. श्वान निर्बीजीकरणाच्या मूळ फाइलवर तशी नोंद आहे. त्या नोंदीनुसारच प्रश्नाचे उत्तर दिले आहे. तत्कालीन आयुक्तांनी या प्रकरणी पुनर्चौकशीचे आदेश दिले आहेत.- राहुल ओगलेसहायक आयुक्त