शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

उपमहापौरांच्या प्रभागात ‘कोरोना’चा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

मसानगंज परिसरात चेतनदास बगीचा भागातील एका ७४ वर्षीय वृद्धास दोन दिवसांपूर्वी येथील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्रावाचा अहवाल तपासणीला पाठविला होता. तो बुधवारी दुपारी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींना आयसोलेशन क्वारंटाइन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देबाधितांची एकूण संख्या २८ : मसानगंज येथील वृद्धाचा नमुना अहवाल पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कंटेनमेंट झोनच्या बाहेरही आता कोरोना पाय फैलावू लागला आहे. उपमहापौर कुसुम साहू व माजी महापौर संजय नरवणे यांच्या मसानगंज प्रभागात ७४ वर्षीय वृद्ध बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २८ वर पोहोचली आहे.मसानगंज परिसरात चेतनदास बगीचा भागातील एका ७४ वर्षीय वृद्धास दोन दिवसांपूर्वी येथील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्रावाचा अहवाल तपासणीला पाठविला होता. तो बुधवारी दुपारी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींना आयसोलेशन क्वारंटाइन करण्यात आले आहे.बाधितांच्या घराकडे जाणारे सर्व मार्र्ग सील केले असून, या भागात आरोग्य पथकाद्वारे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. सॅनिटायझर फवारणी करण्यात आलेली आहे. या कोरोनाग्रस्तांची ट्रॅव्हल हिस्ट्री आरोग्य विभागाद्वारे घेण्यात येत आहे. शहरात अमरावतीत एकूण २८ कोरोनाग्रस्तांपैकी सात दगावले. चार कोरोनामुक्त झाले. १७ व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी चेतनदास बगीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे.नागपूर, अकोल्यानंतर सेवाग्रामलाही अहवाल तपासणीअमरावती येथील संशयित रुग्णांच्या घशातील स्रावांचे अहवाल तपासणीसाठी नागपूरच्या ‘एम्स’मध्ये पाठविले जातात. या ठिकाणी अतिरिक्त ताण वाढल्याने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाच दिवसांपासून नमुने तपासणीला पाठविण्यात येत आहे. लवकर अहवाल मिळावेत, यासाठी आता सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत बुधवारपासून नमुने पाठविले जात आहेत. अमरावती येथील पीडीएमसी प्रयोगशाळेतील नमुने अहवाल ‘एम्स’सोबत मॅच झाल्याने एक, दोन दिवसात नमुने तपासणीला मंजुरी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 'लोकमत'ला सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या