शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर’मध्ये स्वतंत्र कोविड ओपीडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST

जिल्हाधिका-यांकडून विभागीय सेवा संदर्भ रुग्णालयात व्यवस्थेची पाहणी अमरावती : कोरोनाग्रस्तांच्या उपचारांना गती मिळावी व गृह विलगीकरणातील रुग्णांबाबतच्या प्रक्रियेत सुसूत्रता ...

जिल्हाधिका-यांकडून विभागीय सेवा संदर्भ रुग्णालयात व्यवस्थेची पाहणी

अमरावती : कोरोनाग्रस्तांच्या उपचारांना गती मिळावी व गृह विलगीकरणातील रुग्णांबाबतच्या प्रक्रियेत सुसूत्रता असावी, यासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आली आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी विभागीय संदर्भ रुग्णालयतील ही ओपीडी व वलगाव येथे विलगीकरण केंद्रातील सुविधांची पाहणी केली. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी रवि भूषण, स्टाफ नर्स वर्षा पागोटे आदी यावेळी उपस्थित होते.

लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी दिली जाते. मात्र, विलगीकरणाच्या काळात त्यांनी घराबाहेर पडून इतरांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घेतले जात आहे. ही कार्यवाही अचूकपणे करावी. ओपीडीसाठी स्वतंत्र रस्ता व दिशानिर्देश करणारे फलक लावावे. रुग्णालयाजवळ गर्दी टाळण्यासाठी आवश्यक तिथे बॅरिकेड लावावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

जोखमीच्या रुग्णांना सुपर स्पेशालिटीत उपचार दिले जातात. त्यात अलीकडे व्हेंटिलेटरची गरज असलेले रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे त्यानुसार वेळीच व्यवस्था ठेवावी आदी निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

बॉक्स

स्वतंत्र ई-ऑटोरिक्षाच्या व्यवस्थेचे निर्देश

सध्या विभागीय संदर्भ रुग्णालयात ३५० खाटांची व्यवस्था आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची पुरेशी व्यवस्था आहे. अनेकदा एक्स-रे आदींची गरज भासते. या दृष्टीने वाहतुकीची सोय म्हणून स्वतंत्र इलेक्ट्रिक ऑटोरिक्षाची व्यवस्था करावी. बहुतेक खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे. तरीही एकदा संपूर्ण तपासणी करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिका०नी दिले.

---------------