शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

श्री शारदीय नवरात्र महोत्सवात भरगच्च कार्यक्रम

By admin | Updated: October 2, 2016 00:08 IST

नवरात्र महोत्सवाला शनिवारी प्रारंभ झाला. विदर्भाची संस्कृतिक राजधानी असलेल्या अंबानगरीची कुलस्वामिनी अंबा- एकवीरादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

भाविकांची गर्दी वाढणार : सुरक्षेतही वाढअमरावती : नवरात्र महोत्सवाला शनिवारी प्रारंभ झाला. विदर्भाची संस्कृतिक राजधानी असलेल्या अंबानगरीची कुलस्वामिनी अंबा- एकवीरादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. १ ते ११ आॅक्टोबरदरम्यान श्री अंबादेवी संस्थानच्यावतीने विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.शनिवारी सकाळी साडेआठ वाजता विधीवत घटस्थापना करण्यात आली. नवरात्रौत्सवात रोज सकाळी ८.३० वाजता संस्थेच्या नवीन कीर्तन हॉल येथे श्री संत अच्युत महाराजांचे परम शिष्य हभप सचिन देव यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ५ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत विविध भजनी भंडळाच्या वतीने भजन कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यामध्ये अंबानगरीतील विविध भजनी मंडळाच्यावतीने हरिपाठसुद्धा आयोजित करण्यात येणार आहे. रात्री ७ ते ८ दरम्यान मंत्रजागर, सोमवार १० आॅक्टोबर रोजी नवमीला होमहवन करण्यात येणार असून दशमीला देवी सीमोल्लंघनाला जाणार आहे. या उत्सवादरम्यान ३ आॅक्टोबर रोजी दुपारी १ ते३ वाजेपर्यंत तपोवन येथील बांधवांचा दर्शनाचा कार्यक्रमही पार पडणार आहे, असे संस्थेच्या विश्वस्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)