शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कंपोस्ट डेपोत प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट कार्यान्वित

By admin | Updated: September 30, 2016 00:26 IST

सुकळी कंपोस्ट डेपो येथे अविघटनशील कचऱ्याचा विल्हेवाट प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजित आहे.

महापौर, आयुक्तांची उपस्थिती : घनकचरा व्यवस्थापनाकडे एक पाऊलअमरावती : सुकळी कंपोस्ट डेपो येथे अविघटनशील कचऱ्याचा विल्हेवाट प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजित आहे. त्याअनुषंगाने प्लास्टिक प्रोसेसिंग मशीनचे उद्घाटन महापौर चरणजीतकौर नंदा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या मशीनद्वारे प्लास्टिक प्रोसेसिंगची प्रात्यक्षिक दाखविण्यात आली. ही मशीन प्लास्टिक व्यवस्थापन करणारी आहे. या मशीनद्वारे प्लास्टिकचे आकारमान कमी होणार आहे. आकारमानात ८० ते ९० टक्के इतके कमी होऊ शकते. प्लास्टिकचा आकार मोठा असतो व वजनाने हलके असते. त्यामुळे या मशीनमुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कमी होऊ शकणार आहे. ७० ते ९० किलो इतकी प्लास्टिकची गठाण तयार करता येते. ६ ते ९ मिनिटांत प्लास्टिकची एक गठाण तयार होते. या प्रक्रियेत प्रदूषण निर्माण होत नाही व हा प्रकल्प इको फ्रेण्डली आहे. यापासून तयार होणाऱ्या प्लास्टिक गठाणाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पॉलिथीनवर प्रक्रिया करणारे हे युनिट आहे. एचव्हीपीएमनी या प्रकल्पासाठी मदत केली आहे. नागरिकांनी प्लास्टिक वेगळे करून दिल्यास या प्रकल्पाद्वारे या प्लास्टिकचे निर्मूलन होऊ शकणार आहे. अमरावतीकर नागरिकांनी या प्रकल्पाला प्रतिसाद दिल्यास प्लास्टिक निर्मूलन करणे सुलभ होईल, असे आवाहन महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी केली. यावेळी खत कंपोस्ट डेपो येथे महापौर चरणजीतकौर नंदा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, बबलू शेखावत, प्रवीण हरमकर, अंजली पांडे, नगरसेवक विलास इंगोले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.