शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ले-आऊटमध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी

By admin | Updated: June 30, 2017 00:12 IST

दिया ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या तलई कॅम्प या शासकीय ले-आऊटमध्ये रस्ते व नाल्यांअभावी या क्षेत्रात जागोजागी नाल्यांचे पाणी साचलेले आहे

दुर्लक्ष : दिया ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभारलोकमत न्यूज नेटवर्कधारणी : दिया ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या तलई कॅम्प या शासकीय ले-आऊटमध्ये रस्ते व नाल्यांअभावी या क्षेत्रात जागोजागी नाल्यांचे पाणी साचलेले आहे. त्यामुळे परिसरात डासांची निर्मिती झाल्याने रोगराई पसरत आहे. ताप, सर्दी, खोकला यासारखे संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. धारणी शहराला लागून पूर्वेला तलई कॅम्प हा भाग येतो. परंतु या क्षेत्राचा समावेश दिया ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला आहे. दिया ग्रामपंचायतीमध्ये तलई, टाकरखेडा, चिखलपाट आणि तलई कँप या ४ गावांचा समावेश आहे. तलई कँपला लागूनच हरिहरनगर हे खासगी ले-आऊट आहे. या ले-आऊटमध्ये दिया ग्रामपंचायततर्फे अवैधरीत्या रस्ते व नाल्यांचे बांधकाम केले आहे. परंतु तलई कँप हा भाग शासकीय ले-आऊटमध्ये येत असल्याने याकडे ग्रामपंचायतीचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.तलई कँप परिसरात उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे. प्राध्यापक कॉलनीसह फुकटपुरा म्हणून ओळख असलेला स्लम भूभागाचाही यात समावेश आहे. मात्र फॉरेस्ट नाल्यालगतच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावर अतिक्रमण झाले आहे. ग्रामसेवक बेपत्ता दिया ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नेहमी बेपत्ता असतात. त्यामुळे आपली गाऱ्हाणी कोणाकडे मांडावी याच विवंचनेत नागरिक आहेत. या भागात नाल्यांची त्वरित निर्मिती करून रोगांपासून मुक्ती देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. यासाठी गटविकास अधिकारी उमेश देशमुख यांच्याकडूनच नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत.