शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या खड्ड्यांत पालकमंत्र्यांची प्रतिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 00:01 IST

महानगरात रस्त्यांची चाळण झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी युवा स्वाभिमान संघटनेने बुधवारी पंचवटी चौकात पालकमंत्री प्रवीण पोटे यांची प्रतिमा खड्ड्यात रोवून अभिनव आंदोलन केले.

ठळक मुद्देयुवा स्वाभिमानचे आंदोलन : खड्डे दुरुस्तीसाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महानगरात रस्त्यांची चाळण झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी युवा स्वाभिमान संघटनेने बुधवारी पंचवटी चौकात पालकमंत्री प्रवीण पोटे यांची प्रतिमा खड्ड्यात रोवून अभिनव आंदोलन केले.शहरात रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. याला सार्वजनिक बांधकाम विभागासह पालकमंत्री प्रवीण पोटे जबाबदार असल्याचा आक्षेप युवा स्वाभिमान संघटनेने घेतला आहे. आठ दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास पालकमंत्र्यांच्या निवासस्थानापुढे खड्डे खोदून आंदोलन केले जाईल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे असताना, त्यांच्याच गृहक्षेत्रात रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्तव्यशून्य अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांचे पाठबळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही मार्गांवर चक्क पावसात बांधकाम विभागाने डांबरीकरण करीत खड्डे बुजविण्याचे नाटक वठविले. सीमेंट काँक्रीटीकरणदेखील करण्यात येत आहे. हा सार्वजनिक बांधकाम विभाग निधीचा अपव्यय असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. आंदोलनाप्रसंगी अंकुश ठाकरे, अभिजित देशमुख, मंगेश कोकाटे, अमर काळमेघ, शंकर काळमेघ, प्रतीक पाटील, गोपाल वंजारी, उज्ज्वल बालाधरे, तेजस महल्ले, दिनार फुके, अभिजित काळमेघ, रौनक किटुकले, अजमत खान, प्रथमेश राठोड, आयूष ठाकरे, हेरम दावरे, शंतनू नागे, सूयश कोकाटे, प्रथमेश अढाऊ, मयूर गोटखडे, संगम उंबरकर आदी होते.बडनेरासह रिंगरोडपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. पंचवटी चौकात रस्त्यावर खड्डे नाही. मात्र, खड्डे बुजविण्यासाठी आंदोलन कसे झाले, हे माहिती नाही.- सदानंद शेंडगेकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग