शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरमध्ये हिरव्यागार वृक्षांची अवैध कत्तल

By admin | Updated: October 16, 2014 23:18 IST

तालुक्यातील शिरजगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी, घाटलाडकी, आसेगावपूर्णा, हिरूळ, सर्फाबाद,तळवेल या गावांमध्ये सर्रास हिरव्यागार वृक्षांची अवैध कत्तल सुरू आहे. ही झाडे तोडून त्यांची लाकडे

चांदूर बाजार : तालुक्यातील शिरजगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी, घाटलाडकी, आसेगावपूर्णा, हिरूळ, सर्फाबाद,तळवेल या गावांमध्ये सर्रास हिरव्यागार वृक्षांची अवैध कत्तल सुरू आहे. ही झाडे तोडून त्यांची लाकडे तालुक्यातील तसेच अमरावती शहरातील आरागिरण्यांमध्ये विकली जात आहेत. चांदूरबाजार, जमापूर, शिरजगाव कसबा, घाटलाडकी येथील लाकडांच्या व्यवसासियांककडून हिरव्या वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे चित्र आहे. याबाबत गावातील वृक्षप्रेमींनी अनेकदा तक्रारी केल्या. गेल्या वर्षीच्या हंगामात चांदूरबाजार तालुक्यात हजारोंच्या संख्येने जीवंत झाडांची कत्तल झाली असून ही लाकडे अमरावती येथील आरागिरण्यांवर नेऊन विकली आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी परतवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी पडगव्हाणकर यांनी चांदूरबाजार येथील जनता सॉ मिल व आलिफ सॉ मिलची आकस्मिक तपासणी केली होती. त्यावेळी आलिफ सॉ-मिलमध्ये अवैधरित्या कापलेल्या झाडांचे ओंडके आढळले होते. याबाबत कारवाई करण्याचे आदेश पडगव्हाणकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले. परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली हिरव्या झाडांची कत्तल तत्काळ थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)