शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिनीवर अवैध उत्खन्नन वनविभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 01:28 IST

वनजमिनीवर अवैध उत्खन्नन करणाऱ्या रवि इन्फ्रास्ट्रक्चरवर वनविभागाने बुधवारी कारवाईचा बडगा उगारला. वनविभागाने जेसीपीसह लोखंडी साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देजेसीपीसह लोखंडी साहित्य जप्त : वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वनजमिनीवर अवैध उत्खन्नन करणाऱ्या रवि इन्फ्रास्ट्रक्चरवर वनविभागाने बुधवारी कारवाईचा बडगा उगारला. वनविभागाने जेसीपीसह लोखंडी साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.अमरावती ते चांदूर रेल्वे दरम्यानच्या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, पोहरा मार्गावर रवि इन्फ्रास्ट्रक्चरतर्फे बुधवारी वनजमिनीवर अवैध उत्खनन केले जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार आरएफओ कैलास भुंबर यांच्या नेतृृत्वात वनविभागाचे आर.एन. घागरे, टी.बी. फरतोडे, एस.बी. तिखीले, एस.एम. काळबांडे, विनोद कोहळे, किशोर धोटे, के.आर. धोत्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी जेसीपीद्वारे वनजमिनीवर नालीचे खोदकाम केले जात असल्याचे निदर्शनास आले.वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खोदकाम करणाºयांना परवानगीविषयी विचारणा केली असता, त्यांच्याकडे खोदकामाची परवानगी नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वनविभागाने जेसीपीसह अन्य लोखंडी साहित्य जप्त केले. या कारवाईदरम्यान संबंधित कंत्राटदार पुढे आले नसल्यामुळे वनविभागाने रवि इन्फ्रास्ट्रक्चरविरुद्ध वनसंवर्धन अधिनियम १९८० ची कलम २ व १९२७ नुसार कलम २६ नुसार गुन्हा नोंदविला. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभाग