शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

केरकचरा बाहेर फेकल्यास ५ हजारांचा दंड

By admin | Updated: May 30, 2017 00:05 IST

शहर स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासन झटत असले तरी पुरेशा लोकसहभागाअभावी बहुतांश ठिकाणी स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.

व्यावसायिकांना तंबी : प्रसंगी फौजदारीहीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासन झटत असले तरी पुरेशा लोकसहभागाअभावी बहुतांश ठिकाणी स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. या पार्श्वभूमिवर दुकानातील कचरा बाहेर फेकणाऱ्यांकडून ५ हजार रूपये दंड आकारला जाणार आहे. संबंधित प्रतिष्ठानधारक कचरा घंटीकटल्यात न टाकता बाहेर फेकत असल्याचे वारंवार आढळून आल्यास त्यांचेविरूद्ध फौजदारी दाखल करण्याची तंबी आयुक्तांनी दिली आहे. सकाळी ५ ते १० या कालावधीत शहराची दैनंदिन स्वच्छता केली जाते. मात्र, व्यावसायिकांची दुकाने सकाळी १० च्या पुढे उघडत असल्याने संबंधित प्रतिष्ठानधारक त्यांच्या दुकानातील कचरा इस्तत: फेकून देत असल्याचे निरीक्षण आयुक्तांनी नोंदविले आहे. डस्टबिन अनिवार्यअमरावती :त्याअनुषंगाने व्यावसायिकांनी आपापल्या प्रतिष्ठानांमध्ये ‘डस्टबिन’ ठेवाव्यात व त्या डस्टबिनमध्ये जमा करण्यात आलेला कचरा महापालिकेच्या घंटीकटला वा ‘हॉपर आॅटो’मध्येच टाकावा, त्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची वेळ बदलविण्यात येणार आहे. व्यावसायिक संकुल व व्यावसायिक क्षेत्रात सकाळी १० नंतर घंटीकटले फिरविले जातील. याउपरही जे व्यावसायिक वा दुकानदार उघड्यावर कचरा टाकतील, त्यांचेकडून ‘आॅन द स्पॉट’ ५ हजार रूपये दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. कचरा जाळणाऱ्यांविरूद्ध सुद्धा दंड व फौजदारी कारवाई केली जाणार आहे.नागरिकांनी पाठवावीत छायाचित्रेउघड्यावर कचरा फेकणाऱ्यांसह कचरा जाळणाऱ्यांची छायाचित्रे अमरावतीकर नागरिकांनी महापालिकेला द्यावीत, व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवावीत, जेणेकरून अज्ञाताविरूद्ध कारवाई न करता थेट त्या दोषीविरूद्ध कारवाई करणे सुलभ होईल, असे आवाहन पालिका आयुक्त हेमंत पवार यांनी केले आहे.