शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयाचा मुलगा झाला आयईएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 23:01 IST

मनात जिद्द व चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट सहज साध्य करता येते. हेच सिद्ध केले दर्यापूर येथील सूरज हरणे या विद्यार्थ्याने.

ठळक मुद्देअभियांत्रिकी : देशातून ४० व्या स्थानी

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : मनात जिद्द व चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट सहज साध्य करता येते. हेच सिद्ध केले दर्यापूर येथील सूरज हरणे या विद्यार्थ्याने. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सूरजने देशात प्रतिष्ठेची मानली यूपीएससी-आयईएस परीक्षेत देशातून ४० वे रँकमध्ये गुण मिळवून कुटुंबासह शहराचे नाव उज्ज्वल केले.दर्यापूर तालुक्यातील घडा या लहानशा गावात सूरजचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. प्रबोधन विद्यालयात इयत्ता १० व १२ वीत प्राविण्य श्रेणीत गुण मिळविणाºया सूरजने उच्च शिक्षणासाठी पुणे येथील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग येथे प्रवेश घेतला. येथून बी.टेकची पदवी प्राप्त केली. आपण काहीतरी वेगळे करायचे अभियांत्रिकीमध्ये नाविण्याचा शोध घ्यायचा अन् त्याचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा, यासाठी त्याने आयईएसची तयारी सुरू केली.परिश्रम, सातत्य व लक्ष्य गाठण्याच्या जिद्दीने भारावलेल्या सूरजने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी-आयईएससारखी कठीण परीक्षा प्रथम प्रयत्नात यशस्वी केली. परीक्षेचा निकाल पाहताना त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, वडिलांची छाती अभिमानाने फुलली. शहरात व तालुक्यातही सर्वांनी सूरजच्या यशाचे कौतुक केले.उपविभागीय अधिकारी सचिन हिरे व गाडगेबाबा मंडळाच्यावतीने गजानन भारसाकळे यांनी घडा येथे जाऊन सूरज व त्याच्या कुटुंबाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रतिमा व ग्रामगीता भेट देऊन येथोचित गौरव केला. आपल्या गावाचे व समाजाचे ऋण फेडायचे असल्याची भावना त्याने व्यक्त केली.