शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘आयडिया’ने फोडली

By admin | Updated: November 2, 2015 00:28 IST

अचलपूर पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी ‘आयडिया’ कंपनीने आवंटन केबल टाकताना फोडल्याने दोन दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा खंडित झाला.

अचलपूर शहराची जलवाहिनीतलाव साचले : दोन दिवसांपासून शहर तहानलेनरेंद्र जावरे परतवाडाअचलपूर पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी ‘आयडिया’ कंपनीने आवंटन केबल टाकताना फोडल्याने दोन दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा खंडित झाला. दुसरीकडे लाखों लिटर पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने ठिकठिकाणी तलाव साचले आहेत. दरम्यान, कंपनीने काम करताना केलेल्या ड्रील मशिनमुळे थेट अचलपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिणीला छेद पडल्याने शुक्रवारपासून लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे. टँकरची मागणीचंद्रभागा पाणीपुरवठा योजनेतून अचलपूर - परतवाडा या जुन्या शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र शुक्रवारपासून मुख्य जलवाहिनी ठिकठिकाणी फुटल्यामुळे अचलपूर शहरातील अनेक परिसरातील नळ कोरडेच राहिले. परिणामी नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. रविवारीसुद्धा शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा न झाल्याने अचलपूर नगरपालिकेच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. सलग दोन दिवसांपासून अचलपूर शहराचा पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे नगरसेवकांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला आहे. यावर प्रशानाने तातडीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. दुल्हा गेट, मोबीनपुरा, कासदपुरा, माळीपुरा, बेगमपुरा, फरमानपुरा, हिरापुरा, अशरफपुरा, सुल्तानपुरा, विलायतपुरा, बियाबाणी आदी भागात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. - कमरुनिस्सा मो. शब्बीर,नगरसेविका. अचलपूर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने शहरात कमी दाबाचा पाणीपुरवठा सुरू आहे. जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू आहे. - धनंजय जावळीकर, मुख्याधिकारी, न.प. अचलपूर.नालीतून केबल टाकण्याचे काम सुरू होते. त्यामुळे पाईपलाईन लिकेज झाली. पाईलाईन दुरुस्त करण्यात आली आहे. नालीचे काम बंद करण्यात आले- अरुण यादव,सुपरवाझर, आयडीआय कंपनी.दोन दिवसांपासून अचलपूर शहरात पाण्याचा थेंबही नाही. तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करावा. आयडीया कंपनीकडून दंड वसुली करावी. - ऐहतेशाम नबी,नगरसेवक, अचलपूर.