शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अमृतसाठी मजीप्राला दोन कोटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

(फोटो/मेल) अमरावती : अमृत अभियान टप्‍पा एक अंतर्गत भुयारी गटार योजनेसाठी महापालिकेचा ४.०९ कोटी रुपये वाटा देणे आहे. त्‍यासंदर्भात ...

(फोटो/मेल)

अमरावती : अमृत अभियान टप्‍पा एक अंतर्गत भुयारी गटार योजनेसाठी महापालिकेचा ४.०९ कोटी रुपये वाटा देणे आहे. त्‍यासंदर्भात उपलब्‍ध निधीतून महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाला दोन कोटी रुपये त्‍वरित देण्‍याचे निर्देश महापौरांनी सोमवारी दिले.

महापौरांनी भुयारी गटार योजनेसाठी खोदलेल्‍या दस्‍तुरनगर प्रभागातील पूजा कॉलनी, फरशीस्‍टॉप परिसरातील रस्‍त्‍यांची पाहणी केली. यावेळी नगरसेविका पद्मजा कौंडण्‍य, अनिता राज, नगरसेवक बलदेव बजाज, कार्यकारी अभियंता-२ सुहास चव्‍हाण, भुयारी गटार योजनेचे उपअभियंता शिवा कुलट, अभियंता मंगेश कडू, विजय कौंडण्‍य, लखनराज, प्रवीण कौंडण्‍य उपस्थित होते. भुयारी गटारमुळे रस्‍त्‍याची स्थिती खराब झाली आहे. सदर कामाबाबत पाहणी करताना महापौरांनी नाराजी व्‍यक्‍त केली.

महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाने त्‍वरित काम पुर्ण करण्याचे निर्देश दिले, तर महापालिका प्रशासनाला सदर काम तात्‍काळ करून घेण्याबाबत सुचना दिल्‍या. नागरिकांच्‍या समस्‍या यावेळी त्‍यांनी जाणून घेतल्‍या. येणाऱ्या अडचणी त्‍वरित सोडवून सदर काम पूर्णत्वास न्‍यावे, असे महापौर गावंडे म्हणाले.