शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘मी सावित्री’ पोहोचले पुण्यात

By admin | Updated: April 18, 2017 00:30 IST

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित ‘मी सावित्री’ हा एकपात्री प्रयोग शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठात सादर करण्यात आला.

महिला सक्षमीकरण : वरूडच्या यशश्रीचा एकपात्री प्रयोगवरुड : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित ‘मी सावित्री’ हा एकपात्री प्रयोग शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठात सादर करण्यात आला. वरूडची यशश्री काशीकर ‘मी सावित्री’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देत असून आतापर्यंत तिने राज्यभरात अनेक प्रयोग सादर केले आहेत. स्थानिक महात्मा फुले कला वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयाची बीएसस्सी अभ्यासक्रमाची व राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी असेलेल्या यशश्रीने एका वर्षात ‘मी सावित्री’चे २० हून अधिक प्रयोग सादर केले आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, स्त्री शिक्षण, सतीप्रथा व महिलांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुलेंनी केलेला संघर्ष याची माहिती यशश्री आपल्या कलाविष्कारातून देते. विशेष म्हणजे हे सर्वप्रयोग नि:शुल्क सादर केले जातात. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे, रासेयोचे राज्य संपर्कअधिकारी डॉ. अतुल साळुंके, डॉ.प्रभाकर देसाई यांनी तिच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. यशश्रीच्या या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य देवानंद अतकरे यांच्यासह प्राध्यापकांचा पूर्ण पाठिंबा असतो. तिने आपल्या यशाचे श्रेय माता-पिता व शिक्षकांना दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)